नोव्हेंबर 2016 मध्ये हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. त्यानंतर भारतामध्ये हा स्मार्टफोन कधी येईल, याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. अखेर ही उत्सुकता संपली आहे.
ओप्पो A57 चे फीचर्स :
- अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो सिस्टीम
- 5.2 इंच आकाराची स्क्रीन
- ऑक्टा-कोअर 1.4GHz स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर
- 3 GB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 2900mAh क्षमतेची बॅटरी