भारतीय बाजारात हा नोकियाचा पाचवा अँड्रॉईड फोन आहे. कंपनीने सर्वात अगोदर नोकिया 6, नोकिया 3 आणि नोकिया 5 लाँच करण्यात आला. त्यानंतर फ्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया 8 आणि आता नोकिया 2 लाँच करण्यात आला. आतापर्यंत नोकिया 3 हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन होता. मात्र आता त्याची जागा नोकिया 2 ने घेतली आहे.
नोकिया 2 चे फीचर्स
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- 4100mAh क्षमतेची बॅटरी
- 1.3GHz क्वाड कोअर प्रोसेसर
- 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 1GB रॅम, 8GB स्टोरेज