याशिवाय आसूसचा झेनफोन AR देखील 8 जीबीचा असू शकतो. काही महिन्यातच हा स्मार्टफोन बाजारात येऊ शकतो. अपोलो 2 या स्मार्टफोनमध्ये X30 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट असणार आहेत.
दोन व्हेरिएंट:
1. 64 जीबी मेमरी आणि 6 जीबी रॅम
2. 128 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम
याची माहिती कंपनीनं त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. मीडियाटेक हेलिया X30 प्रोसेसर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात लाँच करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या:
6 जीबी रॅम, 3900mAh बॅटरी, हॉनरचा V9 लवकरच बाजारात
Exchange Offer: अवघ्या 4,000 रुपयात आयफोन 6
नोकिया 3310 लवकरच बाजारात येणार!