मोटोचे हे दोन्ही फोन विक्रीसाठी केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील. G5 या 2GB रॅम आणि 16 GB व्हेरिएंटची किंमत 14 हजार रुपये असेल, तर G5 प्लसच्या 2GB RAM/ 32GB व्हेरिएंटची किंमत 15 हजार 300 रुपये असण्याची शक्यता आहे. तर 3GB RAM/ 64GB व्हेरिएंटची किंमत 19 हजार 700 रुपये असू शकते.
मोटो G5 चे फीचर्स :
- 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टीम
- 5 इंच आकाराची स्क्रिन
- 1.4GHz Snapdragon 430 प्रोसेसर
- 2/3 GB रॅम व्हेरिएंट
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 2800mAh क्षमतेची बॅटरी
मोटो G5 प्लसचे फीचर्स :
- 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टीम
- 5 इंच आकाराची स्क्रिन
- 2GHz Snapdragon 625 ऑक्टाकोर प्रोसेसर
- 2/3/4 GB रॅम व्हेरिएंट
- 12 मेगापिक्सेल रिअर, 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3000mAh क्षमतेची बॅटरी