मुंबई : अॅपलनं आपला बहुप्रतिक्षित स्मार्टफोन आयफोन Xसह आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस हे काल (मंगळवारी) एका खास इव्हेंटमध्ये लाँच केले. कॅलिफोर्नियातील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा भव्य लाँचिंग सोहळा पार पडला.


आयफोन चाहत्यांमध्ये या फोनविषयी बरीच चर्चा आहे. याच्या फीचरविषयही देखील बरीच चर्चा सुरु आहे.

नेमके कोणते फीचर्स आहेत यावर एक नजर:
आयफोन 8

  • डिस्प्ले : 4.70 इंच



  • रेझ्युलेशन : 750x1334 पिक्सल



  • प्रोसेसर : हेक्सा-कोअर



  • ओएस (ऑपरेटिंग सिस्टम) : आयओएस 11



  • स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी



  • रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल



  • फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल


 

आयफोन 8 प्लस

  • डिस्प्ले : 5.50 इंच



  • रेझ्युलेशन : 1080x1920 पिक्सल



  • प्रोसेसर : हेक्सा-कोअर



  • ओएस (ऑपरेटिंग सिस्टम) : आयओएस 11



  • स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी



  • रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल



  • फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल


 

आयफोन X

  • डिस्प्ले : 5.80 इंच



  • रेझ्युलेशन : 1125x2436 पिक्सल



  • प्रोसेसर : हेक्सा-कोअर



  • ओएस (ऑपरेटिंग सिस्टम) : आयओएस 11



  • स्टोरेज : 64 जीबी / 256 जीबी



  • रिअर कॅमेरा : 12 मेगापिक्सल



  • फ्रंट कॅमेरा : 7 मेगापिक्सल


 

आयफोनच्या किंमती

मोबाईल                           भारतातील किंमत

i phone 8-64 GB –       64 हजार रुपये

i phone8-256 GB –      77 हजार रुपये

i phone8+: 64GB –       73 हजार रुपये

i phone8+ :256GB –      86 हजार रुपये

i phoneX 64GB –             89 हजार रुपये

i phoneX 256GB  –        1 लाख 2 हजार रुपये

VIDEO :



संंबंधित बातम्या :

iPhoneX, iPhone 8, 8 Plus ची भारतातील किंमत, फीचर्स आणि सर्व काही

apple event : आयफोन 8 आयफोन 8 प्लस आणि आयफोन X लाँच