कॅलिफोर्निया : अॅपलचे बहुप्रतीक्षित आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन स्मार्टफोन कंपनीचे सीईओ टीम कूक यांच्या हस्ते लाँच करण्यात आले. अमेरिकेतील बाजारात हे फोन सध्या उपलब्ध होतील. यासोबत अॅपल वॉच 3, अॅपल टीव्ही 4K लाँच करण्यात आला.

LIVE UPDATE :


  • आयफोन X मध्ये फेस आयडी फीचर

  • आयफोन X मध्ये 5.8 इंच आकाराची स्क्रीन

  • आयफोन 8 प्लसमध्ये 12-12 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा, जो पहिल्यांदाच लाईटनिंग पोर्ट्रेट मोडमध्ये आहे.

  • आयफोन 8 मध्ये 12 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा

  • आयफोन 8 मध्ये A11 चिप आहे, जी जुन्या फोनमधील A10 पेक्षा 70 टक्के जास्त फास्ट आहे

  • आयफोन लाँचिंगला सुरुवात, आयफोन 8 चे फीचर्स

  • अॅपल टीव्ही 4K लाँच

  • अॅपल वॉच 3 लाँच, 15 सप्टेंबरपासून बुकिंग, 22 सप्टेंबरपासून डिलीव्हरी

  • अॅपल वॉच 3 मध्ये सेल्युलर फीचर, व्हॉईस कॉलिंग करता येणार

  • अॅपल वॉच 3 मध्ये ऑडिओ फीचर, 40 मिलियन गाण्यांचा समावेश

  • नवीन अॅपल वॉच अमेरिकेत 19 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार

  • गेल्या वर्षी अॅपल वॉच जगातली दुसऱ्या क्रमांकाची वॉच ठरली : टीम कूक

  • आज आम्ही स्टीव्ह जॉब यांच्या स्वप्नातील आणि नवीन फोन लाँच करणार आहोत : टीम कूक

  • अॅपल इव्हेंटला सुरुवात, सीईओ टीम कूक यांचं भाषण


पाहा लाईव्ह :