इंटेक्स अॅक्वा हा कमी किंमतीत जास्त फीचर्स देणारा फोन असल्याचं सांगितलं जात आहे. या फोनची बॅटरी क्षमता देखील जबरदस्त आहे. शिवाय कनेक्टीव्हिटीसाठी ब्ल्यूटूथ, वायफाय असे फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे.
फीचर्सः
- 5 इंच आकाराची स्क्रीन
- 1GB रॅम
- 8GB इंटर्नल स्टोरेज
- अँड्रॉईड 6.0 मार्शमेलो
- ड्युअल एलईडी फ्लॅशसह 5/2 मेगापिक्सेल कॅमेरा