मुंबई: फोर्ड एन्डुव्हर कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. फोर्ड इंडियानं एन्डुव्हरच्या किंमतीत तब्बल 2.82 लाखांची घट केली आहे. ही कपात ट्रेंड व्हेरिएटंमध्ये करण्यात आली आहे. टाययेनियम व्हेरिएंटच्या किंमतीत मात्र कोणतेच बदल करण्यात आलेले नाही. मागील महिन्यात फोर्डने फिगोच्या हॅचबॅक आणि कॉम्पॅक्ट सेडान एस्पाअरच्या किंमतीत मोठी कपात केली होती. दोघांची किंमत 91000 पर्यंत कमी करण्यात आली होती. एन्डुव्हर एसयूव्हीची विक्री वाढविण्यासाठी दिवाळीचा मुहुर्त आणि नोव्हेंबरमध्ये टोयोटोची येणारी नवी फॉर्च्युनर कारला टक्कर देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
व्हेरिएंटजुनी किंमतनवी किंमतकिंमती मधील अंतर

2.2 ट्रेंड 4×2 मॅन्युअल

25,008,0025,008,00
2.2 ट्रेंड 4×4 मॅन्युअल26,608,0023,780,002.82 लाख रू.
2.2 ट्रेंड 4×2 ऑटोमॅटिक25,508,0023,78,0001.72 लाख रू.
2.2 टायटेनियम 4×2 ऑटोमॅटिक27,508,0027,508,00
3.2 ट्रेंड 4×4 ऑटोमॅटिक27,658,0025,930,001.72 लाख रू.
3.2 टायटेनियम 4×4 ऑटोमॅटिक29,768,0029,768,00
सोर्स: कार देखो डॉट कॉम Source: cardekho.com