सोशल मीडियावर वायरल 2018 मधले सर्वोत्तम मीम्स
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2018 11:20 PM (IST)
2018 मध्ये कोणकोणते मीम्स सोशल मीडियावर हिट ठरले, याचा घेतलेला आढावा.
मुंबई : 'मीम्स' हे गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावर उगवलेलं पेव. मीम्स म्हणजे काय, तर एखादा चर्चेतला विषय धरुन त्यावरुन केलेले साधेसोपे विनोद. विंक गर्ल प्रिया वारिअर, सुई धागा चित्रपटातली अनुष्का शर्मा, चायवाली आंटी यापासून नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्या भाषणांतील वाक्यांवरुन मीम्स तयार झाली. 2018 मध्ये कोणकोणते मीम्स सोशल मीडियावर हिट ठरले, याचा घेतलेला आढावा. संबंधित फीचर्स :