अॅमेझॉन प्राइमचे सदस्य असणाऱ्या ग्राहकांना वेबसाईट आणि मोबाईल अॅपवरुन या सेलदरम्यान वेगवेगळ्या ऑफर्सबाबत माहिती घेता येणार आहे आणि खरेदीही करता येणार आहे. या सेलदरम्यान एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडीट कार्ड वापरुन पेमेंट केल्यास 10 टक्के अतिरिक्त सवलतही मिळणार आहे.
Prime Day Sale मधील विशेष ऑफर्स :
- अॅपल आयफोन (128 जीबी) : 54 हजार 999 रुपये
- अॅपल आयफोन (64 जीबी) : 49 हजार 999 रुपये
- नोकीया 6.1 प्लस : 11 हजार 999 रुपये
- सॅमसंग गॅलेक्सी एम20 9 हजार 990 रुपये
- हॉनर 8X : 11हजार 999 रुपये
यासोबतच अॅमेझॉनच्या स्मार्ट स्पिकर्स आणि किंडल वरही भरघोस सूट देण्यात आलेली आहे. अॅमेझॉनचा Amazon Echo Dot (3rd Gen) हा स्पिकर 2,449 रुपयांना, Amazon Echo 5,999 रुपयांना मिळणार आहे. तर अॅमेझॉनचे Kindle Paperwhite 10,249 रुपयांना मिळणार आहे.