Amazon Navratri Sale :  वायरलेस हेडफोन, इयरफोन, इयरबड्स आणि स्पिकर्स घ्यायचे असतील तर अॅमेझॉनच्या सेलमधील खास ऑफर्स एकदा नक्की पाहा. चांगल्या ब्रँडचे हेडफोन्स आणि स्पिकर्स अॅमेझॉन सेलमध्ये हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळत आहेत. स्पिकरवर 70% पेक्षा जास्त किंमतीचा डिस्काउंट मिळणार आहे. 


Link For Amazon Navratri Sale


 boAt Rockerz 245v2 Wireless Bluetoot, in-Built mic and Voice Assistant headphone
अॅमेझॉनवर मिळत असलेल्या या वायरलेस ब्लूटूथवर 64% आहे. boAt Rockerz 245v2 Wireless Bluetoothची किंमत  2499 आहे. पण अॅमेझॉनच्या डिल ऑफ द डे मध्ये हा फक्त 799 रूपयांना मिळणार आहे. काळ्या रंगामध्ये मिळणाऱ्या हा ब्लूटूथ 8 तासांपार्यंत चालतो.  IPX5 Sweat and Water Resistance  in-Built mic and Voice Assistant आणि HD Premium Sound इत्यादी फिचर्स आहेत. 


boAt Rockerz 245v2 Wireless Bluetooth Voice Assistant headphone


Redmi Earbuds 2C in-Ear Truly Wireless Earphones with Environment Noise Cancellation
रेडमी कंपनीच्याया इयरफोन्सवर अॅमेझॉनसेलमध्ये 55% डिस्काउंट मिळत आहे. हे हेडफोन  IPX4 स्प्लॅश आणि व्हॉटर प्रूफ आहेत. यामध्ये  मल्टी-फंक्शन बटण आहे. जे कॉल किंवा म्यूझिकवर स्विच होते. तसेच कॉलच्या दरम्यार म्यूझिकला प्ले आणि पॉज देखील या इयरफोन्समध्ये आपण करू शकतो. या इयफोन्सची बॅटरी 12 तासांपर्यंत राहते. Siri, Alexa आणि  Google हे वॉइज असिस्टंट फिचर्स या इयरफोन्समध्ये आहेत. या इयरफोन्सची किंमत 1,990 रुपये  असून हा अॅमेझॉनवर  सेलमध्ये 1,990 रुपयांना मिळणार आहे. 


Buy Redmi Earbuds 2C in-Ear Truly Wireless Earphones
Noise Buds VS103 - Truly Wireless Earbuds with 18-Hour Playtime, Full Touch Controls and Voice Assistant 
लेटेस्ट टेक्नोलॉजीचे ईयरबड्स पाहिजे असतील तर फक्त हजार रूपयांचा  Noise Buds VS201 हा ईयरबड तुमच्यासाठी योग्य आहे. या ईयरबड्सची किंमत 2,999 रूपये आहे पण अॅमेझॉनवर हा फक्त  999 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये कॉल कनेक्ट आणि डिस्कनेक्ट करायचे फिचर देखील आहे. 


Buy Noise Buds VS103 - Truly Wireless Earbuds with 18-Hour Playtime, Voice Assistant
boAt Rockerz 450 Wireless Bluetooth Headphone with Immersive Audio, Easy Access Control
या ब्लूटूथ हेडफोनची किंमत 3,990 रुपये आहे. फण अॅमेझॉन सेलमध्ये हा 999 रुपयांना मिळणार आहे . या ब्लूटूथ हेडफोनमधील इन बिल्ट माइकमुळे कोणत्याही डिव्हाइजला हेटफोन कनेक्ट करून तुम्ही गाणी ऐकू शकता. 


Buy boAt Rockerz 450 Wireless Bluetooth Headphone with Immersive Audio
Mivi Play Bluetooth Speaker  Exceptional Sound Quality, Portable and Built in Mic-Green
कमी बजेटमध्ये आणि कॉम्पॅक्ट साइजमध्ये मिळणारे हे स्पिकर तुम्हाला अॅमेझॉनवर 899 रुपयांना मिळणार आहेत. या स्पिकर्सची किंमत 1,999 रुपये आहे. या स्पिकरमध्ये 1000mAh बॅटरी आहे जी 12 तसांपर्यंत चालते. 


Buy Mivi Play Bluetooth Speaker with 12 Hours Playtime. Wireless Speaker