Amazon Navratri Sale: भाज्या चिरण्यासाठी, तसेच फ्राय करण्यासाठी आणि किंचनमध्ये स्वच्छतेसाठी तुम्हाला जर गॅजेट हवे असतील तर अॅमेझॉनच्या सेल नक्की पाहा. अॅमेझॉनमध्ये किचनमधील गॅजेट्सवर डिस्काउंट मिळत आहे. किचनमधील हे भन्नाट गॅजेट तुम्हाला 500 रूपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळत आहेत.
JONTUS 260 Watt Hand Blender Mixer
अनेक जण किचनध्ये हॅंड ब्लेंडर मिक्सरचा वापर दररोज करतात. JONTUS कंपनीचा हॅंड ब्लेंडर मिक्सर इलेक्ट्रिक एग बिटर अॅमेझॉनवर 499 रुपयांना मिळत आहे. या इलेक्ट्रिक एग बिटरवरची किंमत 1,599 रूपये आहे. या हॅंड ब्लेंडर मिस्करच्या मोटरमध्ये 7 स्पीडचा फिचर आहे. यामध्ये अंडी बीट करू शकता. तसेच व्हिपिंग क्रीम देखील तुम्ही यामध्ये तयार करू शकता.
Buy JONTUS 260 Watt Hand Blender Mixer Electric Egg Beater for Cake Making
TIMESOON Multifunctional 2 in 1 Electric Egg Boiling Steamer
अनेक लोक नाश्ता करताना उकडलेली अंडी देखील खातात. अॅमेझॉनवर TIMESOON हा मल्टीफंक्शनल 2 इन 1 इलेक्ट्रिक एग स्टीमर 569 रुपयांना मिळत आहे. याची किंमत 1,499 रुपये आहे. यामध्ये तुम्ही अंडी फ्राय करू शकता. तसेच तुम्ही ऑमलेट देखील यामध्ये तयार करू शकता. या एग स्टीमरमध्ये हाय क्वालिटी नॉन स्टिक आणि प्लॅस्टिक मटेरिएल हे फिचर्स आहेत.
Buy TIMESOON Multifunctional 2 in 1 Electric Egg Boiling Frying Pan Electric Machine
Genova Mini Food Processor
तुम्हाला जर भाज्या चॉप करण्यासाठी बजेट फ्रेंडली गॅजेट हवे असेल तर तुम्ही Genova चा मिनी फूड प्रोसेसर तुम्ही घेऊ शकता. USB चार्जरने चालणाऱ्या या चॉपरमधून गाजर किंवा बिन्स सारख्या अनेक भाज्या तुम्ही चॉप करू शकता. तसेच सॅलड किंवा सॉस देखील तुम्ही या मिनी फूड प्रोसेसरमध्ये तयार करू शकता. हा मिनी फूड प्रोसेसर चार्ज केल्यानंतर 3 तास चालतो. या मिनी फूड प्रोसेसरची किंमत 1,999 रुपये आहे. पण अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फक्त 499 रुपयांना मिळणार आहे.
Buy Genova Mini Food Processor Garlic Chopper, Meat Chopper, Onion Chopper, Veggie Chopper
Pigeon by Stovekraft Electric Kettle
स्टिल बॉडी असणारा हा Pigeon by Stovekraft Electric Kettle सेलमध्ये फक्त 474 रूपयांना मिळणार आहे. याची किंमत 1,195 रुपये आहे. पाणी गरम करण्यासाठी या इलेक्ट्रिक केटलचा वापर केला जाऊ शकतो.
Buy Pigeon by Stovekraft Electric Kettle
Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.