जेवण गरम करण्यासाठी किंवा कुकिंग करण्यासाठी तुमच्या किचनमध्ये मायक्रोव्हेव असणे गरजेचे आहे. जर तुम्हाला कमी बजेटमध्ये चांगला मायक्रोव्हेव घ्यायचा असेल तर अॅमेझॉनवर 20 लिटर कॅपेसिटीचा ब्रॅंडेड मायक्रोव्हेव 5 हजारपेक्षा कमी किंमतीमध्ये मिळत आहे. पाहा छोट्या साइजमधील टॉप-5 मायक्रोव्हेव डिल


Bajaj 1701 MT 17L Solo Microwave Oven, White
5290 रुपयांचा बजाज कंपनीचा मायक्रोव्हेव अॅमेझॉनच्या सेलमध्ये 4,249 रूपयांना मिळणार आहे. 17L कॅपेसिटीचा हा मायक्रोव्हेव छोट्या कुटुंबाला वापरण्यासाठी योग्य आहे. यामध्ये  Cooking complete alarm आणि कुकिंगसाठी 5 लेव्हल आहेत. ज्याचा पावर लेव्हल वेगवेगळा आहे. हा मायक्रोव्हेव1200 watts पावरचा आहे. 


Haier 20 L Solo Microwave Oven (HIL2001MWPH, HAL2WBLACK)
हायर ब्रॅंडचा 20 लिटरच्या मायक्रोव्हेव सेलमध्ये 4860 रूपयांमध्ये मिळणार आहे. याची किंमत 7,999 रूपये आहे. ब्लॅक कलरचा हा मायक्रोव्हेव कॉम्पॅक्ट साइजमध्ये आहे. यामध्ये 5 multi power level आणि कीप वॉर्मचा फिचर आहे. Reheating, Defrosting and Cooking चा फिचर आहे. 



Whirlpool 20 L Solo Microwave Oven (MAGICOOK PRO 20SE BLACK)
बेसिक मायक्रोव्हेवमध्ये  Whirlpool चा  5,794  रुपयांचा हा मायक्रोव्हेव सेलमध्ये  8,755 रुपयांना मिळणार आहे. या मायक्रोव्हेवची क्षमता  20 लीटर आहे. यामध्ये   Reheating, Defrosting आणि Cooking हे फिचर्स आहेत. या मायक्रोव्हेवमध्ये  LED Display बरोबरच Feather Touch देखील आहे. 


Godrej 19 L Convection Microwave Oven (GMX 519 CP1, White Rose) 
Godrej 19 L Convection Microwave Oven हा मायक्रोव्हेव अॅमेझॉनच्या सेलमध्ये 7,990 रूपयांमध्ये मिळणार आहे. हा कनव्हेक्शन मायक्रोव्हेव आहे. याचा साइज 19 लिटर आहे. या मायक्रोव्हेमध्ये 125 insta-cook मेन्यू ऑप्शन आहेत.   Digital Display, Child Lock,, LED Display, Stainless Steel Cavity, multi distribution system सारखे स्पेशल फिचर्स आहेत. 



 IFB 20 L Convection Microwave Oven (20SC2, Metallic Silver, With Starter Kit)
मायक्रोव्हेव आणि कनव्हेक्शन या फिचर्ससाठी आयएफबी हा ऑप्शन निवडू शकता. 13,490 रूपयांचा हा मायक्रोव्हेव सेलमध्ये 9,649 रूपयांमध्ये मिळणार आहे. या मायक्रोव्हेवमध्ये 20 लिटरची कॅपेसिटी आहे. कनव्हेक्शन मोड असल्यामुळे यामध्ये बेकिंग,ग्रिलिंग ,रीहीटिंग , डीफ्रोस्टिंग हे फिचर्स आसून सुरक्षेसाठी चाइल्ड लॉक आहे.