Amazon Great Indian Festival Sale: अॅमेझॉन फेस्टिव्हल सेलमध्ये  Redmi, Samsung, Realme, Tecno Spark आणि Oppo या   कंपन्यांच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे. पाहूयात अॅमेझॉन सेलमध्ये स्मार्टफोनवर मिळणारे डिस्काउंट 


Link For Amazon Great Indian Festival Sale 


realme narzo 50A (Oxygen Green, 4GB RAM + 128GB storage)  
कमी किंमतीमध्ये मिळणारा रेडमीचा हा फोन सध्या ग्राहकांच्या पसंतीस पडला आहे.   realme narzo 50A  या फोनची किंमत 13,999 रुपये आहे. पण अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फोन 12,499 रुपयांना मिळणार आहे. या फोनवर  11,850 रूपये  एक्सचेंज बोनस आहे. पण हा एक्सचेंज बोनस तुमच्या जुन्या फोनच्या कंडिशनवर अवलंबून आहे. त्याचं बरोबर सिटीबॅंक डेबिट कार्डने जर तुम्ही पैसे भरले तर  1250 रूपयांपर्यंत 10% इंस्टेंट डिस्काउंट देखील मिळणार आहे. या फोनमध्ये चांगले फिचर्स आहेत. फोनच्या कॅमेरामध्ये 50MP+2MP+2MP प्रायमरी कॅमेरा आसून   8MP सेल्फी कॅमेरा यामध्ये आहे. फोनमध्ये MediaTek Helio G85 चा ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. 4 GB RAM आणि 128 GB चे स्टोरेज यामध्ये आहे. फोनचा 6.5 इंचाचा  HD डिस्प्ले आहे. 


Buy realme narzo 50A (Oxygen Green, 4GB RAM + 128GB storage) additional exchange offer


Redmi 9 Activ (Carbon Black, 4GB RAM, 64GB Storage)
टॉप सेलिंग मोबाईलमधील रेडमी कंपनीचा Redmi 9 Activ हा अॅमेझॉन सेलमध्ये  8,799 रुपयांमध्ये मिळणार आहे. या फोनची किंमत  8,799 रुपये असून या फोनवर 8050 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील आहे. एक्सिस बॅंकच्या क्रेडिट कार्डच वापर जर तुम्ही पैसे भरण्यासाठी केला तर तुम्हाला 1250 रुपयांपर्यंतचा 10% इंस्टेंट डिस्काउंट मिळेल. या फोनचा मेन कॅमेरा 13+2 MP आणि  5 MPचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनचा डिस्प्ले 6.53-इंच आहे. फोनचा स्टोरेज  4GB RAM आणि  64GB आहे. 


Buy RedmRedmi 9 Activ (Carbon Black, 4GB RAM, 64GB Storage)
 
Tecno Spark 7T, 4GB RAM, 64GB Storage)
 10,999 रूपये किंमत असणारा हा फोन अॅमेझॉनवर  8,499 रूपयांना मिळत आहे. या फोनवर  8050 रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे.  फोनमध्ये  48MP AI Dual Rear कॅमेरा आहे. या फोनमध्ये 6000mAh ची पावर फुल बॅटरी आहे. तसेच फोनमध्ये  Helio G35 Gaming प्रोसेसर देखील आहे. 


Buy Tecno Spark 7T, 4GB RAM, 64GB Storage) 6000 mAh Battery| 48 MP AI Dual Rear Camera
 
Samsung Galaxy M12 Blue,4GB RAM, 64GB Storage
'डिल ऑफ द डे' मध्ये सॅमसंगच्या   Galaxy M12  वर चांगली ऑफर आहे. या फोनची किंमत  12,999 रुपये आहे. तर सेलमध्ये हा फोन  9,499 रुपयांना मिळणार आहे. फोनची स्क्रिन  6.5-inch आहे. तसेच फोनमध्ये  4GB RAM आणि  64GB स्टोरेज आहे. 


Buy Samsung Galaxy M12 Blue,4GB RAM, 64GB Storage


OPPO A31 (Mystery Black, 6GB RAM, 128GB Storage) 
अॅमेझॉन सेलमध्ये ओप्पो कंपनीच्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे. या फोनची किंमत 15,999 आहे पण अॅमेझॉन सेलमध्ये हा 11,490 रुपयांना मिळणार आहे. फोनची स्किन साइज  6.5-inch आहे तसेच या फोनमध्ये  Mediatek 6765 octa core प्रोसेसर आहे. 


Buy OPPO A31 (Mystery Black, 6GB RAM, 128GB Storage) with No Cost EMI/Additional Exchange Offers