Amazon Great Indian Festival Sale: घर सजवण्याच्या वस्तूंवर तसेच फर्निचरवर  अ‍ॅमेझॉन 70% डिस्काउंट देत आहे. फर्नीचरवर  अ‍ॅमेझॉन सेलमध्ये  रिटर्न आणि एक्सचेंज ऑप्शन आहे. 
ऑफिस आणि चेअरवर 70% डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्हाला EMI ऑप्शन करायचं असेल तर 145 पासून ऑप्शन्स आहेत. या कॅटेगिरीमध्ये अनेक प्रकारच्या ऑफिस चेअर आणि टेबल तुम्हाला मिळतील. 


मॅक्ट्रीसवर 60% सूट 
ब्रॅंडेड म‌ॅक्ट्रीसवर 60% सूट आहे. स्लीपवेल,वेकफिट, ड्यूरोफ्लॅक्स, स्प्रिंगटेक यांसारख्या ब्रॅंडच्या मॅट्रीसवर सूट आहे.  


बेडवर 60% डिस्काउंट 
किंग आणि क्विन साइज बेडवर या सेलमध्ये डिस्काउंट मिळणार आहे.  8000 पेक्षा कमी किंमतीमध्ये हे बेड मिळणार आहेत. बेड  EMI वर घेण्याचा देखील ऑप्शन आहे. 


सोफ आणि रिक्लाइनरवर 60% डिस्काउंट आहे. तसेच यामध्ये देखील EMI ची सुविधा आहे. 


सेलमध्ये डायनिंग टेबल आणि खुर्चांच्या सेटवर 50% डिस्काउंट आहे. 


https://amzn.to/3inQPZl


फर्निचरच्या ऑफर 


रिक्लाइनर 13,129 रुपये पासून सुरू आहेत. 
अ‍ॅक्सेंट चेअर आणि लाउंच हे  1195 रुपये पासून सुरू आहेत. 
कॉफी टेबलची किंमत 1899 रुपये पासून सुरू आहे.
 बुकशेल्फ 1799 रुपये पासून आहेत.  
स्विंग चेयर 1233 रुपयेपासून पुढे असून  क्रॉकरी कॅबिनेटवर 60% डिस्काउंट आहे. 
बुकशेल्फची किंमत 1799 रुपये  पासून पुढे तर आणि स्विंग चेअरची 1233 रुपयांपासून पुढे आहे.



फर्निचर सेलमध्ये काय खास आहे? 
फर्निचर सेलमध्ये  No Cost EMI चा ऑप्शन आहे. 
इन्स्टॉलेशनची सुविधा मिळेल.  
48 तासांच्या आत डिलेव्हरी ऑप्शन  
फर्निचर 1499 रुपये पुढे
हाफ प्राइस स्टोरमध्ये मिळेल 50% डिस्काउंट