Amazon Book Sale: अमेझॉनवर SSC Constable (GD) परीक्षेसाठी महत्वाचा असणारा बुक सेट मिळत आहे. या पुस्तकांच्या मदतीने परीक्षेची तयारी करणं सोपं होणार आहे. जर आपण SSC ( Staff Selection Commission) ची परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ही पाच पुस्तकं नक्की वाचा.
1- SSC Constable GD Exam Guide 2021 Hindi Paperback – by Arihant ExpertsSSC Constable (GD) परीक्षेसाठी ऑनलाईन मिळत असलेलं SSC Constable GD Exam Guide हे पुस्तक नक्की घ्या. अमेझॉनवर हे पुस्तक 155 रुपयांमध्ये मिळत आहे. Arihant Experts च्या या पुस्तकात 4 सेक्शन आहेत. यात करंट अफेयर, सॉल्व्ड पेपर, प्रॅक्टिस सेट देखील आहेत. SSC Constable च्या पोस्टच्या तयारीसाठी हे उत्तम पुस्तक आहे, जे हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
इथून करा खरेदी : SSC Constable GD Exam Guide 2021 Hindi Paperback – by Arihant Experts
2- SSC Constable GD Exam Guide 2021 Paperback (English)SSC Constable (GD) परीक्षेसाठी Exam Guide 2021 Paperback (English) ऑनलाईन मिळत आहे. याची भाषा इंग्रजी आहे. तर किंमत 158 रुपये. Arihant Experts च्या या पुस्तकात 4 सेक्शन आहेत. यात करंट अफेयर, सॉल्व्ड पेपर, प्रॅक्टिस सेट देखील आहेत. SSC Constable च्या पोस्टच्या तयारीसाठी हे उत्तम पुस्तक आहे
इथून करा खरेदी : SSC Constable GD Exam Guide 2021 Paperback (English)
इथून करा खरेदी : SSC Constable GD Complete Syllabus – AGRAWAL EXAM CART
इथून करा खरेदी : SSC Topic-wise 48 Solved Papers (2010-2019) - Mathematics, English, Reasoning & General Awareness - set of 4 Books Paperback
5- Kiran Ssc Mathematics Chapterwise And Typewise Solved Papers - Think Tank of Kiran Institute of Career Excellence
SSC परीक्षेसाठी गणित हा महत्वाचा विषय आहे. गणित चांगलं करण्यासाठी Kiran Ssc Mathematics Chapter wise And Type wise Solved Papers बुक खूप महत्वाचं आहे. या पुस्तकात इंग्रजीमध्ये चॅप्टरनुसार आणि टॉपिकनुसार सोडवलेले पेपर्स दिलेले आहेत. या पुस्तकाचे पब्लिशर Think Tank of Kiran Institute of Career Excellence आहेत तर किंमत 519 रुपये आहे.
इथून करा खरेदी : Kiran Ssc Mathematics Chapterwise And Typewise Solved Papers - Think Tank of Kiran Institute of Career Excellence