'कीपर्स सिक्युरिटी' नावाच्या संस्थेने पासवर्डसंदर्भात एक संशोधन केलं. या संशोधनातून असं समोर आले की, 2016 या वर्षात '123456' आणि '123456789' या दोन पासवर्डना सर्वाधिक यूझर्सनी पसंती दिली.
संबंधित बातमी : पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या सोप्या टिप्स
इंटरनेट जगतातील जवळपास 10 लाख 70 हजार यूझर्सनी 2016 या वर्षात '123456' या पासवर्डला पसंती दिली. धक्कादायक म्हणजे, याच संशोधनातून असेही समोर आले आहे की, जगभरातील 1 कोटी अकाऊंट्सपैकी 17 टक्के अकाऊंट 2016 या वर्षात हॅक झाले होते.
2016 या वर्षात सर्वात जास्त 'या' पासवर्डना पसंती :
- 123456
- 123456789
- Qwerty
- 12345678
- 111111
- 1234567890
- 1234567
- Password
- 123123
- 987654321
- Qwertyuiop
- Mynoob
- 123321
- 666666
- 18atcskd2w
- 7777777
- 1q2w3e4r
- 654321
- 555555
- 3rjs1la7qe
- 1q2w3e4r5t
- 123qwe
- Zxcvbnm
- 1q2w3e