सातारा: फलटण तालुक्यात ठाकूरकी या ठिकाणी रस्त्यालगत एका व्यक्तीचा मृतदेह जमिनीमध्ये पुरलेले अवस्थेत (Satara Crime New) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संदीप मनोहर रिते असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता मृतदेहाच्या गळ्यावर डोक्यात गंभीर जखमा (Satara Crime New) आढळून आले असल्यामुळे हा घातपात असल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी (Police) आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस (Police) ठाण्यात करण्यात आली आहे, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. (Satara Crime New) 

नेमकं काय प्रकरण?

फलटण तालुक्यातील ठाकूरकी परिसरात हा मृतदेह सापडला आहे. रस्त्यालगत असलेल्या जमिनीत एक मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून (Satara Crime New) आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संदीप मनोहर रिते असे मृत व्यक्तीचे नाव असून, घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिसांनी (Police) घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याच्या गळ्यावर तसेच डोक्यावर गंभीर जखमा आढळून आल्या असून, ही घटना घातपाताची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Satara Crime New) 

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, प्रकरणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाल सुरूवात केली आहे. तसेच घटनास्थळी फॉरेन्सिक पथकही दाखल झाले असून, पुराव्यांचे संकलन सुरू आहे. या घटनेमुळे ठाकूरकी आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. (Satara Crime New) 

ऊसाच्या शेतात भयानक अवस्थेत आढळलेला मृतदेहकाही महिन्यांपूर्वी सातारा (Satara) जिल्ह्यात असलेल्या फलटण (Phaltan) तालुक्यातील वीडणी गावामध्ये अंधश्रद्धेतून एका महिलेची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली होती. फलटण तालुक्यातील विडणी येथे एका महिलेचं अर्धवट मृतदेह आढळून आला होता. सकाळच्या सुमारास शेतात गेल्यानंतर प्रदीप जाधव यांच्या शेतात हा मृतदेह (Crime news) आढळून आला, प्रथमदर्शनी ही घटना अंधश्रद्धेतून झाली असल्याचा अंदाज होता. मृतदेहाजवळ साडी, हळदीकुंकू, काळी बाहुली, सुरा आढळून आल्यानं हा प्रकार अंधश्रद्धेतून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.