= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Irshalwadi: इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर; परिसरात प्रवेश करण्यास पर्यटकांना बंदी Irshalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 27 वर पोहचली आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Yavatmal Rain Update :यवतमाळमध्ये पुराच्या पाण्यात 45 जण अडकले, हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बाहेर काढणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Yavatmal Rain Update : यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांना पुराच्या पाण्याने वेढले आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Vikroli Landslide : विक्रोळीत होणार 2021 ची पुनरावृत्ती? सूर्यनगर आणि सिद्धार्थ नगर परिसरातील अनेक नागरिकांचा जीव धोक्यात Vikroli Landslide News : विक्रोळीतील सूर्यनगर आणि सिद्धार्थ नगर येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून पालिकेकडून या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Irshalgad Landslide: इर्शाळवाडीत तिसऱ्या दिवशीही बचावकार्य सुरू; बचावकार्य कुठपर्यंत आलं? वाचा... Irshalgad Landslide: रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडीवर (Irshalwadi) दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. आज तिसऱ्या दिवशीही त्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
Read More = liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
इर्शाळवाडी दुर्घटनेचत आत्तापर्यंत 24 जणांचा मृत्यू, वाचा मृतांची नावे इर्शाळवाडीत 47 घरे होती. त्यापैकी 21 घरांवरती दरड कोसळून आंदजे 70 लोक आडकले असून त्यापैकी टीडीआरएफ़ टिम व एनडीआरएफ़ टिम ने 24 मृत व्यक्तिंना बाहेर काढले आहे.
मृत व्यक्तींची नावे
१) विनोद भगवान भवर , (पुरुष) वय - ०४ वर्ष
२) रमेश हरी भवर , (पुरुष ) वय-२५ वर्ष
३) जयश्री रमेश भवर, (स्री) (वय)- २२ वर्ष
४) रूद्रा रमेश भवर, (पुरुष) वय - o१ वर्ष
५) जीजा भगवान भवर,(पुरुष) वय- २३वर्ष
६) आंबी बाळू पारधी, वय - ४५ वर्ष
७) बाळू नामा पारधी - (पुरुष) वय ५२ वर्ष
८) सुमित भास्कर पारधी - (पुरुष) वय - ०३वर्ष
९) सुदाम तुकाराम पवार,(पुरुष ) १८वर्ष
१०) दामा सांगू भवर, (पुरुष) वय- ४०वर्ष
११)चंद्रकांत किसन वाघ, (पुरुष) वय -१७वर्ष
१२) राधी रामा भवर, (स्री)वय -३७ वर्ष
१३) बाळी नामा भूतब्रा, (स्री) ३० वर्ष
१४) भास्कर बाळू पारधी, (पुरुष)३८ वर्ष
१५)पिंकी (ऊर्फ) जयश्री भास्कर पारधी, (पुरुष) वय - माहीत नाही
16) अन्वी भास्कर पारधी,(स्री)
वय - ०1वर्ष
17 ) कमल मधु भुतांब्रा, (स्री) वय- 43 वर्ष
18 ) कानी रवी वाघ, (स्री) वय- 45 वर्ष
19 ) हासी पाडुरंग पारधी, (स्री) वय 50 वर्ष
20 ) पाडुरंग धाऊ पारधी, (पुरूष) वय- 60 वर्ष
21) मधु नामा भुतांब्रा, (पुरुष) वय- 45 वर्ष
22 ) रंविद्र पदु वाघ, पुरूष (वय)- 24 वर्ष
23)हासी पांडुरंग पारधी(स्त्री) वय:-४५ वर्ष
24) पिंकी संदेश पारधी (स्त्री) वय- वर्ष
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Irsalwadi : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 24 वर, सकाळपासून दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश Irsalwadi : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 24 वर पोहोचली आहे. सकाळपासून दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांना डॅा श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून दत्तक घेतले जाणार डॅा श्रीकांत शिंदे फाऊंडेशनकडून इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांना दत्तक घेतले जाणार आहे. त्यांचा उच्च शिक्षणापर्यंतचा खर्च करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी दिली. जी मुलं सज्ञान आहेत. ज्यांना नोकरी करायची आहे त्यांना नोकरी लावणार असल्याचे चिवटे म्हणाले. अल्पवयीन मुलींची लग्न वेळे आधी होणार नाहीत याची दक्षता घेणार.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 23 वर, सकाळपासून एका महिलेचा मृृतदेह बाहेर काढण्यात यश Irsalwadi Landslide : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांचा आकडा 23 वर गेला आहे. आज सकाळपासून एका महिलेचा मृृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची निलम गोऱ्हेंनी घेतली भेट, अनाथ मुलांना दिला आधार इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्या मुलांशीही संवाद साधला. तुम्हाला पालकांचे प्रेम आम्ही देवू
तुमचं शिक्षण पुर्ण पणे आम्ही करू अशी ग्वाही गोऱ्हे यांनी मुलांना दिली. तुम्हाला आयुष्यात उभा राहण्यासाठी आम्ही रस्ता दाखवू. दुःखातून पुढे जायचे आहे. अधिकारी वर्गाने मुलांचा सर्वे योग्य करावा अशा सचूना गोऱ्हे यांनी दिल्या. या ठिकाणच्या मुलांना कोणी नातेवाईक, सामाजिक संस्था कुठे घेवून जात असतील तर त्यांची योग्य ती नोंद ठेवा असेही गोऱ्हे म्हणाल्या.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
इर्शाळवाडीत दुर्घटनेचा तिसरा दिवस, बचावकार्य सुरु, अजूनही 86 लोक अडकल्याची माहिती Raigad Irsalwadi Landslide इर्शाळवाडी येथील घटनेला आज तीन दिवस झाले. आजही सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात झालेली आहे. या घटनेमध्ये अजूनही 86 लोक अडकले असल्याची माहिती आहे. सकाळपासून शोध कार्य सुरू झालेले आहे