पुणे: Pune Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: राज्यभरातील नगरपरिषद, नगरपंचायतींचा निकाल (Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025) समोर येऊ लागला आहे. आता राज्यातील विविध विजयी नगसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहे. याचदरम्यान राज्याचं लक्ष लागलेल्या पुणे नगरपरिषदेचा आणि नगरपंचायती निकालही समोर आला आहे.
Pune Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: एकूण नगरपरिषदा (संख्या) : 14 + 3
पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा1 लोणावळा - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 2 तळेगाव - बहुमत राष्ट्रवादीचा मात्र नगराध्यक्ष भाजपचा 3 दौंड- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट4 चाकण - शिवसेना शिंदे गट5 शिरूर- बहुमत भाजपचा आणि नगराध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट6 इंदापूर- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट7 सासवड - भाजप8 जेजुरी - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट9 भोर - बहुमत भाजपला मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट10आळंदी - भाजप11 जुन्नर - शिवसेना शिंदे12 राजगुरुनगर - शिवसेना शिंदे गट13 बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट14 फुरसुंगी- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
Pune Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: पुणे जिल्ह्यातील नगरपंचायती
1 वडगाव मावळ - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट2 मंचर - शिवसेना शिंदे 3 माळेगाव - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट
Pune Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025: पुणे जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडून आलेले नगराध्यक्ष पक्ष
१७ पैकी १० ठिकाणी अजित पवार
१ बारामती- सचिन सातव - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
२ लोणावळा - राजेंद्र सोनवणे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
३ तळेगाव - संतोष दाभाडे - भाजपा महायुती
४ दौंड - दुर्गादेवी जगदाळे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
५ चाकण - मनीषा गोरे - शिवसेना
६ शिरूर - ऐश्वर्या पाचरणे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
७ इंदापूर - भरत शाह - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
८ सासवड - आनंदी काकी जगताप - भाजपा
९ जेजुरी - जयदीप बारभाई - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
१० भोर - रामचंद्र आवारे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
११ आळंदी - प्रशांत कुराडे - भाजपा
१२ जुन्नर - सुजाता काजळे - शिवसेना एकनाथ
१३ राजगुरुनगर - मंगेश गुंडा - शिवसेना एकनाथ शिंदे
१४ वडगाव मावळ - आंबोली ढोरे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
१५ मंचर - राजश्री गांजले - शिवसेना एकनाथ शिंदे
१६ माळेगाव - सुयोग सातपुते - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट
१७ उरुळी फुरसुंगी - संतोष सरोदे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार