पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली आहे. या लिफ्टमध्ये सहा जण अडकल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे. लिफ्ट अडकल्याची माहिती कळताच अग्निशमन दल दाखल झालं आहे. त्यांच्याकडून सुटकेचे प्रयत्न सुरू सध्या सुरु आहेत.
Pune Sasoon Hospital : ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली; पाच- सहाजण अडकल्याची माहिती
एबीपी माझा वेबटीम | शिवानी पांढरे | 03 Nov 2023 12:52 PM (IST)
पुण्यातील ससून रुग्णालयात चौथ्या ते पाचव्या मजल्यादरम्यान लिफ्ट अडकली आहे. या लिफ्टमध्ये सहा जण अडकल्याची माहिती प्राथमिक माहिती आहे.
Sasoon Hospital