पुणे : राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. आज पुण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (Pune Mahanagarpalika Election 2025) आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. 165 जागांसाठी ही आरक्षण सोडत महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या उपस्थितीत जाहीर झाली. आरक्षण सोडतीवर हरकत आणि सूचना दाखल करण्यासाठी 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर, अशी मुदत देण्यात आली आहे. (Pune Mahanagarpalika Election 2025)
महापालिकेच्या 165 जागांसाठी अनुसूचित जातीसाठी 22 जागा, अनुसूचित जमातीसाठी 2 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 44 जागा, सर्वसाधारण 97 जागा आरक्षित केल्या होता. त्यापैकी अनुसूचित जाती महिलांसाठी 11 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 11 जागा, अनुसूचित जमाती महिला 1 जागा, अनुसूचित जमाती सर्वधारण 1 जागा, नागरिकांचा मागासवर्ग महिलांसाठी 22 जागा, नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण 22 जागा, सर्वसाधारण महिलांसाठी 49 जागा, सर्वसाधारण 48 जागा चिठ्ठीद्वारे आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रारूप आरक्षण सोडत 17 तारखेच्या आधी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.(Pune Mahanagarpalika Election 2025)
प्रभाग निहाय हरकती आणि सूचना दाखल करण्याचा कालावधी हा 17 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबरच्या दुपारी 3 पर्यंत राहणार आहे. महापालिका येथील निवडणूक कार्यालय आणि क्षेत्रीय कार्यालयात हरकती आणि सूचना दाखल करता येणार आहे. ईमेल आणि गठ्ठ्याद्वारे हरकती आणि सूचना स्वीकारल्या जाणार नाहीत. पुण्यातील गणेश कला क्रीडामंच येथे आज 11 वाजता महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.
२०११ सालच्या जनगणनेनुसार पुणे महापालिकेची लोकसंख्या ही ३४,८१,३५९ एवढी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ही ४,६८,६३३ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ही ४०.६८७ एवढी आहे. पुणे महानगरपालिकेसाठी एकूण ४१ प्रभाग असून त्यामध्ये १६५ इतकी सदस्य संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. पुणे महानगरपालिकेच्या एकूण ४१ प्रभागापैकी ४० प्रभाग हे चार सदस्यीय असून एक प्रभाग क्रमांक ३८ हा पाच सदस्यीय आहे.
Pune Ward Reservation: पुणे महापालिका आरक्षण सोडत प्रभाग निहाय यादी
प्र.क्र. १ कळस-धानोरी – लोहगाव उर्वरितअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. अनुसूचित जमाती (ST)क. महिला ओबीसीड. सर्वसाधारण
प्र.क्र. २ फुलेनगर – नागपूर चाळअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. ३ विमाननगर – लोहगावअ. ओबीसी महिलाब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. ४ खराडी – वाघोलीअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. ५ कल्याणीनगर – वडगावशेरीअ. ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. ६ येरवडा- गांधीनगरअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. ७ गोखलेनगर – वाकडेवाडीअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारणड. सर्वसाधारण
प्र.क्र. ८ औंध -बोपोडीअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. ९ सुस -बाणेर – पाषाणअ. महिला अनुसूचित जमाती (ST)ब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. १० बावधन – भुसारी कॉलनीअ. ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. ११ रामबाग कॉलनी – शिवतिर्थनगरअ. ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. १२ छ. शिवाजीनगर – मॉडेल कॉलनीअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. १३ पुणे स्टेशन – जय जवान नगरअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. १४ कोरेगाव पार्क – घोरपडी – मुंढवाअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. १५ मांजरी बु. – केशवनगर – साडेसतरा नळीअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. १६ हडपसर – सातववाडीअ. महिला ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारणड. सर्वसाधारण
प्र.क्र. १७ रामटेकडी – माळवाडी – वैदुवाडीअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. १८ वानवडी – साळुंखे विहारअ. ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. १९ कोंढवा खुर्द – कौसरबागअ. महिला ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारणड. सर्वसाधारण
प्र.क्र. २० शंकर महाराज मठ – बिबवेवाडीअ. ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. २१ मुकंदनगर – सॅलसबरी पार्कअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. २२ काशेवाडी – डालस प्लॉटअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र.क्र. २३ रविवार पेठ – नाना पेठअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. २४ कसबा गणपती – कमला नेहरु हॉस्पिटल- के.ई.एम हॉस्पिटलअ. महिला ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारणड. सर्वसाधारण
प्र. क्र. २५ शनिवार पेठ – महात्मा फुले मंडईअ. ओबीसी महिलाब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. २६ घोरपडे पेठ – गुरुवार पेठ – समता भूमीअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. २७ नवी पेठ – पर्वतीअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. २८ जनता वसाहत – हिंगणे खुर्दअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. ओबीसी महिलाक. सर्वसाधारणड. सर्वसाधारण
प्र. क्र. २९ डेक्कन जिमखाना – हॅप्पी कॉलनीअ. ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३० कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनीअ. ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३१ मयूर कॉलनी – कोथरुडअ. ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३२ वारजे – पॉप्युलर नगरअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. ओबीसीक. सर्वसाधारणड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३३ शिवणे – खडकवासला – धायरी (पार्ट)अ. महिला ओबीसीब. सर्वसाधारणक. सर्वसाधारणड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३४ नऱ्हे – वडगाव बुद्रुक – धायरीअ. ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३५ सनसिटी – माणिक बागअ. महिला ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारणड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३६ सहकारनगर – पद्मावतीअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३७ धनकवडी – कात्रज डेअरीअ. ओबीसीब. सर्वसाधारण महिलाक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. ३८ बालाजीनगर – आंबेगाव – कात्रजअ. ओबीसी महिलाब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण महिलाइ. सर्वसाधारण
प्र. क्र. ३९ अप्पर सुपर इंदिरानगरअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. ४० कोंढवा बुद्रुक – येवलेवाडीअ. अनुसूचित जाती (SC)ब. महिला ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
प्र. क्र. ४१ महंमदवाडी – उंड्रीअ. महिला अनुसूचित जाती (SC)ब. ओबीसीक. सर्वसाधारण महिलाड. सर्वसाधारण
Pune Ward Reservation: प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे
अनुसूचित जाती (२२) जागा
महिला (११)१-अ२-अ७-अ१२-अ१४-अ१५-अ२२-अ२८-अ३२-अ३९-अ४१-अ
अन्य (११)४-अ६-अ८-अ१३-अ१७-अ२१-अ२३-अ२६-अ२७-अ३६-अ४०-अ
अनुसूचित जमाती (२) जागा
महिला (१)९-अ
अन्य (१)१-ब
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (४४) जागा
महिला (२२) १-क३-अ४-ब६-ब७-ब८-ब१३-ब१६-अ१७-ब१९-अ२१-ब२३-अ२४-अ२५-अ२६-ब२७-ब२८-ब३३-अ३५-अ३६-ब३८-अ४०-ब
अन्य२-ब३-ब५-अ९-ब१०-अ११-अ१२-ब१४-ब१५-ब१८-अ२०-अ२२-ब२५-ब२९-अ३०-अ३१-अ३२-ब३४-अ३७-अ३८-ब३९-ब
सर्वसाधारण (९७) जागा
२-क३-क४-क५.ब५-क६-क८-क९-क१०-ब१०-क११-ब११-क१२-क१३-क१४-क१५-क१६-ब१७-क१८-ब१८-क१९-ब२०-बमहिला (४९)२०-क२१-क२२-क२३-क२४-ब२५-क२६-क२७-क२९-ब२९-क३०-ब३०-क३१-ब३१-क३२-क३३-ब३४-ब३४-क३५-ब३६-क३७-ब३७-क३८-क३८-ड३९-क४०-क४१-क
सर्वसाधारण (४८)१-ड२-ड३-ड४-ड५-ड६-ड७-क७-ड८-ड९-ड१०-ड११-ड१२-ड१३-ड१४-ड१५-ड१६-क१६-ड१७-ड१८-ड१९-क१९-ड२०-ड२१-ड२२-ड२३-ड२४-क२४-ड२५-ड२६-ड२७-ड२८-क२८-ड२९-ड३०-ड३१-ड३२-ड३३-क३३-ड३४-ड३५-क३५-ड३६-ड३७-ड३८-इ३९-ड४०-ड४१-ड
