पीएमपीएमएल आणि भाड्याच्या बसपैकी दरदिवशी प्रत्येकी 150 म्हणजेच एकूण प्रतिदिन 300 ब्रेकडाऊन पहिल्याच दिवशी 197 वर आले आहेत. काल रविवारी खात्याचे 105 व भाड्याच्या बसचे 92 असे एकूण फक्त 197 ब्रेकडाऊन नोंदवण्यात आले आहेत.
नवी मुंबईचे माजी आयुक्त तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकपदी विराजमान होताच धडाकेबाज निर्णयांचा सपाटा लावला. यात कामात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईसोबतच भाड्याच्या बसवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला होता.
संबंधित बातम्या :
120 लेटकमर्सना आजचा पगार नाही, तुकाराम मुंढेंचा बडगा
तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमएलच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला
तुकाराम मुंढेंचा धडाका सुरु, PMPML च्या कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे
तुकाराम मुंढेंचा PMPML चा पदभार स्वीकारण्यास नकार?
नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे पुणे PMPML चे अध्यक्ष