पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र आहे, मुलाखती, अर्ज, केलेल्या कामांची यादी, मतदारसंघातील जनसंपर्क या सर्व बाबी तपासूनच उमेदवारी देण्यासाठी पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत, अशातच पुण्यात आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party announced candidates list) देखील लढणार निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. आम आदमी पार्टी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार असून आपकडून पुणे महानगरपालिका (Aam Aadmi Party announced candidates list)निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारांची पहिली यादी आपकडून जाहीर करण्यात आली आहे. आप पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Aam Aadmi Party announced candidates list)

Continues below advertisement

पुणे महानगरपालिका 2025-26 निवडणूक अनुषंगाने आम आदमी पार्टीच्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे. (Aam Aadmi Party announced candidates list)

कोणत्या नेत्यांना दिली संधील

1. सौ शितल कांडेलकर प्रभाग 3 (अ) ओबीसी महिला2. श्री संतोष काळे: प्रभाग 5 (अ) ओबीसी सर्वसाधारण3. सौ श्रद्धा शेट्टी :- प्रभाग 6 (अ) अनुसूचित जाती4. श्री शंकर थोरात: प्रभाग 7 (ड) सर्वसाधारण5. श्री विकास चव्हाण: प्रभाग 8 (अ) अनुसूचित जाती6. अँन अनिस :- प्रभाग 8 (क) सर्वसाधारण महिला7. श्री सुदर्शन जगदाळे :- प्रभाग 9 (ड) सर्वसाधारण8. सौ आरती करंजावणे: प्रभाग 10 सर्वसाधारण महिला9. अँड. कृणाल घारे :- प्रभाग 10 (ड) सर्वसाधारण10. अँड. दत्तात्रय भांगे: प्रभाग 11 (ड) सर्वसाधारण11. श्री समीर आरवडेः प्रभाग 19 (क) सर्वसाधारण12. सौ मधू किरण कांबळे :- प्रभाग 22 (अ) अनुसूचित जाती महिला13. श्री उमेश बागडेः- प्रभाग 23 (क) अनुसूचित जाती14. सौ विजया किरण कद्रे: प्रभाग 23 (ब) ओबीसी महिला15. श्री निरंजन अडागळे : प्रभाग 26 (अ) अनुसूचित जाती16. श्री अनिल कोंढाळकरः प्रभाग 27 (ड) सर्वसाधारण17. अँड अमोल काळे: प्रभाग 31 (ड) सर्वसाधारण18. श्री निलेश वांजळे प्रभाग 32 (ड) सर्वसाधारण19. श्रीमती सुरेखा भोसले: प्रभाग 32 (क) सर्वसाधारण महिला20. श्री रमेश मते :- प्रभाग 33 (ड) सर्वसाधारण21. श्री धनंजय बेनकर प्रभाग 34 (अ) ओबीसी सर्वसाधारण22. श्री कुमार धोंगडे प्रभाग 39 (ड) सर्वसाधारण23. श्री गजानन भोसले: प्रभाग 40 (ड) सर्वसाधारण24. सौ प्रिया निलेश कांबळे : प्रभाग 14 (अ) अनुसूचित जाती महिला25. श्री प्रशांत कांबळे : प्रभाग 38 (इ) सर्वसाधारण

Continues below advertisement