पुणे : 10 दिवस गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला. मात्र नेहमी प्रमाणे मिरवणुकीच्या दिवशी या उत्सावाला गालबोट लागलं. पुण्यातील सहकार नगर भागात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. लाठ्यांचा वापर करत दोन गट एकमेकांवर भिडले. या घटनेमुळे परिसरामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. 


संविस्तर बातमी थोड्या वेळात...