= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Manoj Jarange Patil: मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या सीएसटी स्थानकात घोषणाबाजी Manoj Jarange Patil: मुंबईत दाखल झालेल्या मराठ्यांच्या सीएसटी स्थानकात घोषणाबाजी
मराठ्यांनी हलगीवर मुंबईत पोहचून जल्लोष साजरी केला
रात्रभर आरक्षणाच्या मागणीसाठी आलेलेल कार्यकर्ते सीएसटी स्थानकात झोपले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Manoj Jarange Patil: मुंबईत वाहतुकीत बदल Manoj Jarange Patil: वाहतूक विभागाच्या हद्दीत दि.२९/०८/२०२५ रोजी संभवतः आयोजक श्री. मनोज जरांगे यांचा मराठा क्रांती मोर्चा आयोजित केलेला असुन सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथे दि.२९/०८/२०२५ रोजी येणार आहे. सदरचा मोर्चा हा बीड येथून निघून नवी मुंबई मार्गे सायन- पनवेल मार्गाने पांजरपोळ मार्गे मोटार कार व इतर वाहने घेवून आझाद मैदान येथे जाणार आहे. सदर मराठा क्रांती मोर्चामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता असल्याने तसेच सदरच्या मोर्चामधील लोक हे पायी, मोटर सायकल, मोटर कार/टेम्पो/ट्रक इत्यादी वाहनांनी येणार आहे. तरी वाहतुकीच्या आदेशाने खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)
1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
2. हैदराबाद गझेटियर लागू करा... 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.
4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.
5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आलेले कार्यकर्ते रात्र भर छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात झोपले Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आलेले कार्यकर्ते रात्र भर छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात झोपले
छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाच्या फलाट क्रमांक एक पासून ते 18 पर्यंत मराठ्यांची गर्दी
पाऊसापासून रक्षण व्हावे म्हणून मराठा आंदोलन सीएसटी स्थानकातील फलाटावर झोपले
मराठवाड्यातून आलेले आंदोलक सीएसटी स्थानकात झोपले
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Manoj Jarange Patil: आझाद मैदानात तयारी Manoj Jarange Patil: आझाद मैदान व्यवस्था.. स्टेज टाकलाय मनोज जरांगे यांना बसायला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहोचणार Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे थोड्याच वेळात आझाद मैदानावर पोहोचणार आहेत...सध्या ते वाशीतून मुंबईकडे रवाना झालेत...वाशी टोलनाक्यावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलंय...शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारो मराठा आंदोलक मुंबईत धडकतायेत...तिकडे चेंबूरमध्येही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय...पोलिसांची तुकडी आणि दंगल नियंत्रण पथक चेंबूर येथे दाखल झालंय...तिकडे आझाद मैदानावरही शेकडो मराठा आंदोलक जमले आहेत...आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा आता मराठ्यांनी घेतल्याचं दिसत आहे...आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिलीये...त्यामुळे संध्याकाळी सहा नंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक काय भूमिका घेणार हे पहाणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे...