Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
मुकेश चव्हाण Last Updated: 15 Dec 2025 06:55 AM
पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलचं तापतंय. उद्धव ठाकरेंनी भाजपवर मुंबई गिळायची असल्याचा घणाघात केला त्यानंतर संजय राऊतांनीही मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा...More
Maharashtra Live Blog Updates: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलचं तापतंय. उद्धव ठाकरेंनी भाजपवर मुंबई गिळायची असल्याचा घणाघात केला त्यानंतर संजय राऊतांनीही मुंबई आणि विदर्भ महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजपचा डाव असल्याचा गंभीर आरोप केलाय. त्याला आता विधानसभेतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. चंद्र-सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा चांगलाच राजकीय सामना रंगणार हे मात्र स्पष्ट झालंय. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...