Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स संक्षिप्त स्वरुपात...

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील, गावा-खेड्यातील दिवसभरातील सर्व घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Advertisement

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 16 Dec 2025 06:58 AM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील, गावा-खेड्यातील दिवसभरातील सर्व घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर... मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रममुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकीचा...More

Mahapalika Elections 2024: शिवसेना 30 जागा मागत असेल, तर कल्याण डोंबिवलीत भाजप 40 जागेची मागणी करणार : माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील

Mahapalika Elections 2024: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 40 जागांची मागणी केल्याचे संकेत माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिले आहेत. युतीतील जागावाटप हे भाजप-शिवसेनेची प्रत्यक्ष ताकद, नगरसेवकांची संख्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतरच ठरणार असून अंतिम निर्णय सर्वांनी मान्य करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कल्याण-टिटवाळा परिसरात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी विरोधी नेत्यांच्या विधानांवरही जोरदार टीका केली.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.