BMC Election Date 2026 मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर (BMC Election Date 2026) झाली आहे. आज (15 डिसेंबर 2025) राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील महापालिकेच्या निवडणूका जाहीर केल्या आहेत. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. (BMC Election Marathi News)

10111 मुंबईसाठी मतदार केंद्र असणार असून 11349 कंट्रोल यूनिट आणि 22000 बॅलेट यूनिट असतील. मुंबई महापालिकेमध्ये एक सदस्यीय वॉर्ड असल्यामुळे मतदारांना एकच मत द्यावं लागणार आहे. तर उर्वरित 28 महापालिकांसाठी एक ते पाच सदस्यीय वॉर्ड असल्याने त्यानुसार मतदान द्यावं लागणार आहे. मुंबईत 11 लाख संभाव्य दुबार मतदार आहेत. एकूण मतदारांचा विचार करता ती सात टक्के इतकी असल्याचं समोर आलं आहे. या दुबार मतदारांची ओळख केली असून त्यांच्या नावासमोर दोन स्टार असतील. त्यांच्या घरी जाऊन सर्वेक्षण केलं आहे आणि मतदान कुठे करणार हे त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे. ज्यांचा सर्व्हे झाला नाही त्यांच्याकडून मतदान केंद्रावर हमीपत्र घेतल जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. (BMC Election Date 2026)

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात- (BMC Election Marathi News)

मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. त्यामुळे आता आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेवर यंदा कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Mumbai Municipal Corporation Election 2026 Marathi News)

मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)

  1. नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  2. नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
  3. उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
  4. अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
  5. मतदान- 15 जानेवारी 2026
  6. मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक (Party Wise Corporator BMC 2017)

शिवसेना- 84भाजपा- 82काँग्रेस- 31राष्ट्रवादी काँग्रेस- 9मनसे- 7समाजवादी पक्ष- 6एमआयएम- 2अपक्ष- 5

सध्या कुणाकडे किती नगरसेवक? (Party Wise Corporator BMC 2025)

भाजपा- 87शिवसेना शिंदे गट- 63शिवसेना ठाकरे गट- 47काँग्रेस- 21राष्ट्रवादी शरद पवार गट- 2राष्ट्रवादी अजित पवार गट- 2समाजवादी पक्ष- 4अखिल भारतीय सेना- 1मनसे- 0

मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागाची प्रभाग रचना अंतिम- (Mumbai Municipal Corporation Elections 2026)

मुंबई महापालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रामध्ये आणि मुंबई महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून (BMC Election 2026) प्रारूप प्रभाग रचना  प्रसिद्ध केल्यानंतर 494 हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. या सगळ्याचा विचार करून नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे प्रारूप प्रभाग रचना पाठवली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभागाची प्रभाग रचना अंतिम करून त्याचा संपूर्ण आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या 1 कोटी 24 लाख 337 असून ही लोकसंख्या मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांमध्ये विभागली गेली आहे.

2017 रोजी 227 प्रभागातून कोण-कोण निवडणू आले होते?, याची यादी खालीलप्रमाणे- (mumbai nagarsevakanchi yadi)

प्रभाग क्र.विजयी उमेदवारशिवसेनाभाजपकाँग्रेसराष्ट्रवादीमनसे
1 तेजस्वीनी घोसाळकरतेजस्वीनी घोसाळकरसूची यादवशितल म्हात्रे ज्योती वाडेकर
2 जगदीश ओझाभालचंद्र म्हात्रेजगदीश ओझाभावर कुमावतगिरीष सावंतशैलेश उतेकर
3 बाळकृष्ण बिद्रबाळकृष्ण बिद्रसागर बलिघरेअभयकुमार चौबेअमरनाथ काशिनाथरमेश अंबोरे
4 सुजता पाटेकरसुजता पाटेकरकमला राजपुरोहितदर्शना सावंत सिद्धिदा मोरे
5 संजय घाडीसंजय घाडीमोतीभाई देसाईउमेश सोन्सुकर विमोल मयेकर
6 हर्षल कारकरहर्षल कारकरनिलाबेन सोनीसुभाष नहिरे वसंत धोंडगे
7 शीतल म्हात्रेशीतल म्हात्रेयोगिता पाटीलबॉबी वेर्गासे पूजा भोईर
8 हरेश छेडादीपा पाटीलहरेश छेडालौकीक सुत्राळे गणेश घोसाळकर
9 श्वेता कोरेगावकरसचिन म्हात्रेमोहन मिठबावकरश्वेता कोरेगावकर महेश नर
10 जितेंद्र पटेलमिलिंद म्हात्रेजितेंद्र पटेलसंदीप मेस्त्री राजेश नटे
11 रिद्धी खुरसुंगेरिद्धी खुरसुंगेप्रकाश दरेकरअशोक यादवकृष्णाजी राणेराजेश कासार
12 गिता सिंगणगिता सिंगणविक्रम चोगलेहेमंत पांडेअजय देसाईशिवानी पवार
13 विद्यार्थी सिंहराजा कदमविद्यार्थी सिंहविनय पाटीलइनामदार ताजुद्दीनविनोद सोळंकी
14 आसावरी पाटीलभारती कदमआसावरी पाटीलरशमी मेस्त्री निशा गुजर
15 प्रवीण शाहपरेश सोनीप्रवीण शाहमेहुल घोसालिया महेश भोईर
16 अंजली खेडकरप्रीती दांडेकरअंजली खेडकरविजयलक्ष्मी शेट्टी रेश्मा निवळे
17 बीना दोशीशिल्पा सांगोरेबीना दोशीप्रतापसिंह राणे खुशबू वेद
18 संध्या दोशीसंध्या दोशीसुमेश आंब्रेदिलीप पंडिततेजस कोंडविलकरविश्वास मोरे
19 शुभदा गुडेकरशुभदा गुडेकररेश्मा टक्केसंस्कृती राजहंस संगीता कारंडे
20 दीपक  तावडेसुधाकर सुर्वे दीपक  तावडेलालजी दुबे राजेंद्र कदम
21 शैलजा गिरकरजयश्री मिस्त्रीशैलजा गिरकरमिनाक्षी भंडारी सीमा कुलकर्णी
22सुवर्णा प्रसादेसुवर्णा प्रसादेप्रियांका मोरेनिलम माधळेपूजा मनवाचार्यपायल घाडी
23 शिवकुमार झाअशोक सावंत शिवकुमार झाशिवसहाय सिंह गजानन साळवी
24 सुनिता यादवप्राजक्ता सावंत सुनिता यादवपुष्पा संजय झा आरती पवार
25 माधुरी भोईरमाधुरी भोईर भूमी मानकरबेलोसे गितीअश्विनी मोरये
26 प्रितम पंडागळेभारती पडांगळे प्रितम पंडागळेरक्षा दीपक वाघ विद्या गायकवाड
27 सुरेखा पाटीलअनुपमा आंबेकर सुरेखा पाटीलप्रियंका यादव केशर घुले
28 राजपती यादवएकनाथ हुंजरे राजपती यादव बाळकृष्ण पालकर
29 सागरसिंह ठाकूरसचिन पाटील सागरसिंह ठाकूररामआशिष गुप्ताकिरण मोरेसुशील गुंजे
30 लिना देहरकरनम्रता रुधानीलिना देहरकरनिर्मला कनोजिया मीनल द्विवेदी
31 कमलेश यादव कमलेश यादवगिता यादववसईकर सोनलदिनेश साळवी
32 स्टेफी किन्नीगीता भंडारीअर्चना वाढेस्टेफी किन्नी चंद्रकला मोहने
33 वीरेंद्र चौधरीअजित भंडारीउज्ज्वला वैतीवीरेंद्र चौधरी  
34 कुमराजाहन सिद्दीकीसुवर्ण माद्याळकरशबाना आझमकुमराजाहन सिद्दीकी वैशाली घाडीगावकर
35 सेजल देसाईप्रब्लिन मंकूसेजल देसाईपरुल मेहता  
36 दक्षा पटेलस्वाती गुजर दक्षा पटेलदीक्षिता शहा गीता फारकसे
37 प्रतिभा हेमंत शिंदेपूजा चौहानप्रतिभा हेमंत शिंदेअनुसया पवाररुपाली रावराणेजयश्री ठसाळे
38 आत्माराम चाचेआत्माराम चाचेलालासाहेब उबाळेसुधीर भराडकर राकेश धनावडे
39 विनया सावंतविनया सावंतसुमन सिंग (रासप)कुसुम गुप्ता नागेश्वरी पांचाळ
40 सुहास वाडकरसुहास वाडकरकविता सालीयर (रासप)अरुण मांडवे भारती सांगळे
41 तुळशीराम शिंदे अपक्षसदाशिव पाटीलअर्चना देसाईजयकांत शुक्ला अजय सावंत
42 धनश्री भराडकररिना सुर्वेभारती मेंडेरेणु यादव धनश्री भराडकरदिपाली माईन
43 विनोद मिश्राभोमसिंह राठोडविनोद मिश्रासंदीर सिंह सिताराम जाधव
44 संगीता शर्मारंजना धानोकर संगीता शर्मादिपा सिंहरंजना धनुकारेखा सोनावणे
45 राम बारोटराजू काळे राम बारोटरमेश यादव निलेश मुद्राळे
46 योगिता कोळीअनघा म्हात्रेयोगिता कोळीसंध्या नाझरे दिपाली मोरे
47 जया तिवानासुप्रिया पवारजया तिवानापिंकी भाटिया शीतल चौधरी
48 सलमा अलमेलकरविकास दशपुतेशमीम रेडिओवालासलमा अलमेलकरशेख शरिफ हनिफसुशांत माळवदे
49 संगिता सुतारसंगिता सुतारमेरीला मेंडीसफमिदा शेखसारिका ग्रेसेसरेणुका दिवे
50 दीपक ठाकूरदिनेश रावदीपक ठाकूरस्नेहा झगडेद्विवेदी चिंतामणीहरेश साळवी
51 स्वप्नील टेबवलकरस्वप्नील टेबवलकरविनोद शेलाररेखा सिंहसचिन चव्हाणघनश्याम परब
52 प्रिती साटमसुनंदा चव्हाण प्रिती साटमरश्मी भावसर सुगंधा शेट्ये
53 रेखा रामवंशीरेखा रामवंशी रोहिणी संकपाळ पुनम खरात
54 साधना मानेसाधना मानेसानिका वझेकांचन प्रजापतीपगारे वैशालीसुनीता चुरी
55 हर्ष पटेलबिरेन लिंबाचिया हर्ष पटेलकिरण पटेल मकरंद म्हात्रे
56 राजूल देसाईलोचना चव्हाणराजूल देसाईआरजू मलबारी ज्योती परमार
57 श्रीकला पिल्लेप्रमिला शिंदेश्रीकला पिल्लेमाधवी राणेसुनिता कारंडेरेखा इंगोले
58 संदीप पटेलराजन पाध्येसंदीप पटेलसुर्यप्रकाश शेट्टीगरअजय विचारेवीरेंद्र जाधव
59 प्रतिभा खोपडेप्रतिभा खोपडेडॉ. प्रिया भानजीकोकीळा कुंभार (पटेल) सुहासिनी कोरगावकर
60 योगराज दाभोळकर शैलेश फणसेयोगराज दाभोळकरज्योत्स्ना दिघेजंगम विकासप्रशांत राणे
61 राजुल पटेलराजुल पटेलउर्मिला गुप्तामनोरमा सिंहरजिया सबरीसत्वशिला परब
62 चंगेज मुल्तानी अपक्षराजू पेडणेकरविठ्ठल बंदेरीफिरोज शहापाटील राजेशविशाल हरयाण
63 रंजना पाटीलवर्षा कोरगावकररंजना पाटीलप्रतिभा सिंह मीना वासवानी
64 शाहीदा खानशाहीदा खानआकृती प्रसादगितांजली राजोपाध्य स्नेहा तावडे
65 अल्पा जाधवनूतन आयरेमाया राजपूतअल्पा जाधव अवंतिका राऊत
66 मेहेर हैदरयोगिता कुशाळकरशिला शाहमेहेर हैदर संजना पवार
67 सुधा सिंहप्राची परबसुधा सिंहवनिता मुरुचा राधिका उडीयार
68 रोहन राठोडदेवेंद्र आंबेकररोहन राठोडइंद्रपाल सबरवालमधुसुदन सडदेकरसचिन तळेकर
69 रेणू हंसराजअंजली पालकररेणू हंसराजभावना जैन नयना पल्लर
70 सुनीता मेहताविणा टॉकसुनीता मेहताबिनिता व्होरा रश्मी येलंगे
71 अनिश मकवानीजितेंद्र जानावळेअनिश मकवानीजयंतीलाल सिरोया  
72 पंकज यादवअनिल मानेपंकज यादवशिल्पा साळवी सुरेंद्रकुमार पाल
73 प्रविण शिंदेप्रविण शिंदेभालचंद्र आंबोरेनितीन सावंत प्रमोद म्हसकर
74 उज्ज्वला मोडकरचना सावंतउज्ज्वला मोडकपुष्पा भोळे संध्या मोरे
75 प्रियांका सावंतप्रियांका सावंतनिर्मला मानेअंजना दुधवडकर यशश्री पाटील
76 केशरबेन पटेलसत्यवान मणचेकरकेशरबेन पटेलनितीन सलागरे देवजी बाणे
77 अनंत भिकू नरअनंत भिकू नरप्रशांत कुलकर्णीगजानन लाड संजय बने
78 सोफिया बानूनेहा शेखहिना शाहजनिला शाहा सोफिया बानू 
79 सदानंद परबसदानंद परबसंतोष मेढेकरपुरषोत्तम जळगावकर मोनिका फर्नांडिस
80 सुनील यादवमनोहर पांचाळसुनील यादवमुकेश शर्माबबन मदनेविशाल हळदणकर
81 मुरजी पटेलसंदीप नाईकमुरजी पटेलज्योती बिर्जे संतोष गिरी
82 जगदीश अमीनसुभाष सावंतसंतोष केळकरजगदीश अमीनराजमनी शुक्लासंजय धावारे
83 विन्नी डिसुझानिधी सावंतपूर्णिमा मानेविन्नी डिसुझासुजाता आठवलेसोनाली सातपुते
84 अभिजीत सामंतवीणा भागवतअभिजीत सामंतप्यारेलाल तेली संदीप दळवी
85 ज्योती अळवणीचंद्रकात पवारज्योती अळवणीनरेंद्र हिरानी मिलिंद कोरगावकर
86 सुषमा रायपार्वती निकमहरप्रीत कौरसुषमा राय श्रुती खडपे
87 विश्वनाथ महाडेश्वरविश्वनाथ महाडेश्वरमहेश पारकरधर्मेश व्यास संदेश गायकवाड
88 सदानंद परबसदानंद परबडॉ. प्रसाद सामंतलालमणी राजभर सुहास शिंदे
89 दिनेश कुबलदिनेश कुबलदिलीप पाटीलसूर्यवंश ठाकूर संतोष उप्रळकर
90 ट्युलीप मिरांडाप्रतिमा आजरेकरशैला थोरातट्युलीप मिरांडा माया कुंचीकोरवे
91 सगुण नाईकसगुण नाईकसूर्यकांता बाजीमो. रफिक शेख यदुनाथ मोरजकर
92 गुलनाज कुरैशी MIMरुपाली शिंदेशीतल मंगवानातस्लीम मेमननेहा पाटीलमजिदुन्नीसा खान
93 रोहिणी कांबळेरोहिणी कांबळे प्रियतमा सावंत नंदा आयकर
94 प्रज्ञा भूतकरप्रज्ञा भूतकरसोनाली पाटीलस्नेहल जाजू रश्मी मालुसरे
95 शेखर वायंगणकरशेखर वायंगणकरसुहास आडिवरेकरप्रविण नलावडेप्रमोद गायकवाडसुमंत तारी
96 मोहम्मद खानमोहम्मद खानवहिदा शाहमो. शरीफ कादरी जितेश राजपूत
97 हेतल गालासुनिल मोरेहेतल गालाअर्जुन सिंह विजय काते
98 अलका केरकरअरविंद शिसतकरअलका केरकरहरप्रीतकौर चढ्ढासुरैना मल्होत्रा 
99 संजय अगलदरेसंजय अगलदरेजयेंद्र भानजीव्यंकटेश संबुतवाढ  
100 स्वप्ना म्हात्रेब्रिनेल फर्नांडिसस्वप्ना म्हात्रेकारेन डिमेलोपंजाबी पिंकी 
101 असीफ झकारियासुनिल जाधवडेरिक टॉकरअसीफ झकारिया अतुल घोणे
102 मुमताज खान अपक्षमनिषा फोंडेरचना राऊतकविता रोड्रिग्युस  
103 मनोज कोटकबाबू संसारेमनोज कोटकराजेंद्रप्रसाद सिंह निलेश पाटील
104 प्रकाश गंगाधरेरोहिदास देवाडेप्रकाश गंगाधरेउत्तम गितेमिनाक्षी पाटीलनविता जाधव
105रजनी केणीरसिका तोंडवळकररजनी केणीमालती पाटीलवैती भावेशीसुजाता पाठक
106प्रभाकर शिंदेअभिजित कदमप्रभाकर शिंदेराजेंद्र साळवीनंदकुमार वैतीसत्यवान दळवी
107 समिता कांबळेमालती शेट्टीसमिता कांबळेमाधुरी मिरेकर हर्षला चव्हाण
108 नील सोमय्यामुकेश कारिया नील सोमय्याबाळकृष्ण तिवारी राजेंद्र देशमुख
109 दीपाली गोसावीदीपाली गोसावी प्रिया पांडे  
110 आशा कोपरकरसंगीता पाटील आशा कोपरकर हरिनाक्षी चिराथ
111 सागरिका पवारसंजीवनी तुपेसागरिका पवारकांता पाटेकरभारती पिसाळमनिषा चव्हाण
112 साक्षी दळवीजयश्री पाटीलसाक्षी दळवीअबोली विचारे सुप्रिया धुरत
113 दीपमाला बढेदीपमाला बढेसीता मुखियानिवेदिता सावंत नम्रता घोगळे
114रमेश कोरगावकररमेश कोरगावकरमिलिंद कोरगांवकरराजेंद्र सावंतमर्गज विलासअनिषा माजगांवकर
115 उमेश मानेउमेश मानेजितेंद्र घाडीगावकरकाशिनाथ कराडकर वैष्णवी सरफरे
116 प्रमिला पाटीलमिनाक्षी पाटीलमीरा दीक्षितप्रमिला पाटीलमनिषा तुपेश्वेता महाडिक
117 सुवर्णा करंजेसुवर्णा करंजेअश्विनी कऱ्हाडेश्वेता पावस्करसुशीला मंचेकरदिपाली पाटील
118 उपेंद्र सावंतउपेंद्र सावंतमंगेश सांगळेराहुल वाघधरे जयंत दांडेकर
119 मनिषा रहाटेसुनिता हांदेसंगीता भास्करपूजा फुलारीमनिषा रहाटेजयश्री सारंग
120 राजराजेश्वरी रेडकरराजराजेश्वरी रेडकरदिपाली मटकरप्रगती मानेचारु चंदन शर्मानिलम पाटील
121 चंद्रावती मोरेचंद्रावती मोरे अंजुम खान वैशाली सकटे
122 वैशाली पाटीलस्नेहल मांडेवैशाली पाटीलअंजली दराडेवेंकटगिरी जयासुजाता चव्हाण
123 स्नेहल मोरे, अपक्षभारती बावदानेसंगीता पडवळस्नेहलता बोंदारडे अनिता मोहिते
124 ज्योती हारुन खानशामली तळेकरनमिता किणीराशीद खोतज्योती हारुन खानकल्पना छेडा
125 रुपाली आवळेरुपाली आवळेसाक्षी पवारवैशाली कांबळे सुरेखा घुगे
126 अर्चना भालेरावस्वाती शितपपूनम नायरप्रतिक्षा घुगे अर्चना भालेराव
127 सुरेश पाटीलसुरेश पाटील केतन शहा गणेश भगत
128 अश्विनी हांडेअश्विनी हांडे संगिता वर्पे नंदा गव्हाणे
129 सूर्यकांत गवळीप्रदीप मांडवकर सूर्यकांत गवळीअर्चना वाघमारे  
130 बिंदू त्रिवेदीकविता वाळुंजबिंदू त्रिवेदीसुप्रिया कदमगुप्ता पुनमनफीसा शेख
131 राखी जाधवमंगल भानुशाली सुरेश मराठेराखी जाधवसंदीप राणे
132 पराग शाहसुधाकर पाटीलपराग शाहप्रविण छेडा बॉबी चंदेलिया
133 परमेश्वर कदमसचिन गायकवाड ब्रिजमोहन शर्माधुमाळ बापूपरमेश्वर कदम
134 सायरा खान, सपावर्षा मोहिते नूरजहाँ इनामदारअन्सारी तेहसिना 
135 समिक्षा साखरेसमिक्षा साखरे निर्मला सिंह  
136 रुखसाना सिद्धीकी, सपाशबनम शेख अस्मीन खान सुनंदा उस्तुरे
137 आयेशा शेख, सपासंध्या आंबेकर बिस्मिल्ला मुरसलफरीदा शौकत 
138 आयेशा खान, सपासुनंदा शिंदेशमीम बानी खानशबनम खानपरवीन खान 
139 अब्दुल कुरैशी, सपासुरेश पाटीलनीरज उभारे (रासप)वेल्लुस्वामी नायडूराजेंद्र वाघमारेसतीश वैद्य
140 नादिया शेखरंजना नरवडेमाधवी पाटील (रासप)नसीनबानू कुरेशी नादिया शेखभारती खरे
141 विठ्ठल लोकरेहेमंत साळवीबबलू पांचाळविठ्ठल लोकरेसाजिद खानविजय रावराणे
142 वैशाली शेवाळेवैशाली शेवाळे निता तांबेसारिका कांबळेवैशाली खिल्लारे
143 ऋतुजा तारीऋतुजा तारीपूर्वा हरमकैरुन्नीसा हुसैनइलासबी मुजावरछाया पाटील
144 अनिता पांचाळकामिनी शेवाळेअनिता पांचाळसमीक्षा विचारेरुपाली दातेरोहिणी कदम
145 शहनवाज शेख MIMनिमिष भोसलेपंकज सुराणामाझिओ शेखसिराजुद्दीन खानगणेश पाटील
146 समृद्धी कातेसमृद्धी काते शंकर ढोबळेनिलेश भोसलेराजेश पुरभे
147अंजली नाईकअंजली नाईक सीमा माहुलकरझीनत कुरेशीआरती ठोंबरे
148 निधी शिंदेनिधी शिंदेरुक्मिणी खरटमोलउषा कांबळेरेखा शिरसाठ 
149 सुषम सावंतसंजय कदमसुषम सावंतयतीन साळवीविजय भोसलेराजा चौगुले
150 संगीता हांडोरेअरूणा काकड संगीता हांडोरे विनोद झगडे
151 राजेश फुलवारीयाकमलाकर नाईकराजेश फुलवारीयागौतम साबळे आशुतोष ढवळे
152 आशा मराठेसोनाली साळवे आशा मराठेशिवाजी साळवे मनोज रामराजे
153 अनिल पाटणकरअनिल पाटणकर हेमंत पाटीलनवनाथ काळेअविनाश पांचाळ
154 महादेव शिवगणशेखर चव्हाणमहादेव शिवगणअभिषेक मिस्त्री ज्ञानदेव थोरवे
155 श्रीकांत शेट्येश्रीकांत शेट्येआप्पासाहेब अवचरे(रासप)राजेंद्र नागराळे उत्तम दुनबळे
156 अश्विनी माटेकरसविता पवारडॉ. पूनम तिवारीजया नाडर अश्विनी माटेकर
157 आकांक्षा शेट्येआकांक्षा शेट्येरेश्मा चौघुलेसरिता म्हस्केतृप्ती मातेले 
158 चित्रा सांगळेचित्रा सांगळेरश्मी चिंदरकरमाया मौर्य  
159 प्रकाश मोरेकोमल जामसांडेकरप्रकाश मोरेअकरम फारुखी रविंद्र मालुसरे
160 किरण लांडगे, अपक्षअश्विनी मतेलिना शुक्लाकृष्णकुमार शुक्ला शुभ्रांशू दीक्षित
161 विजयेंद्र शिंदेविजयेंद्र शिंदेप्रशांत रेळेमुलानी चंदूलाल प्राची बंड
162 वाझिद कुरैशीनागेश लवटेअंकुश पार्टेवाझिद कुरैशीसहदेवन केशरप्रणव लांडे
163 दिलीप लांडेकेशरसिंह पाटीलमहेंद्र साळुंकेशेख मो. शेहाबुद्दीन दिलीप लांडे
164 हरिष भांदिगेएस. अण्णामलाईहरिष भांदिगेचौधरी अली ज्ञानेश्वर महाजन
165 अशरफ आझमीश्रीप्रकाश शुक्लाकेतन बडगुजरअशरफ आझमी गणेश पवार
166 संजय तुर्डेमनाली तुळसकरसुधीर खातूनितेश सिंहविठ्ठल विरकरसंजय तुर्डे
167 दिलशाद आझमीलता खैरनार दिलशाद आझमी अन्सारी इम्रान
168 सईदा खानअनुराधा पेडणेकरदीपिका प्रेम मदनेअब्दुल हनन सईदा खानमिनाक्षी घाडगे
169 प्रविणा मोरजकरप्रविणा मोरजकर सुभाष भालेराव प्रशांत बगाडे
170कप्तान मलिकदर्शना शिंदेस्वप्नील येरुणकरसतीशकुमार मनचंदाअब्दुल मलिकमहेंद्र शिंदे
171 सानवी तांडेलसानवी तांडेलचेतना चाळकेशमीना शेख अमृता थळी
172 राजश्री शिरवडकरप्रकाश वाघधरेराजश्री शिरवडकरउपेंद्र दोशी राजेश केणी
173 प्रल्हाद ठोंबरेप्रल्हाद ठोंबरेविजय पगारेनवीन गायकवाड राजेश हेडगे
174 कृष्णवेल्ली रेड्डीशर्वरी खामकरकृष्णवेल्ली रेड्डीझुबेदा सय्यद मंगल भापकर
175 मंगेश सातमकरमंगेश सातमकरलोरीक यादवललिता यादव हरिश्चंद्र भायदे
176 रवी राजागजानन पाटीलमुरगनरवी राजारंगनाथ अय्यरसंजय भोगले
177 नेहल शहामहालक्ष्मी गणात्रानेहल शहामाणिकतळा कौर अनामिका बोरकर
178 अमेय घोलेअमेय घोलेजेसल कोठारीजनार्दन किरदतजितेंद्र म्हात्रेवैभव करंदीकर
179 मुफ्ती वानूतृष्णा विश्वासराव मुफ्ती वानू अनंत कांबळे
180 स्मिता गावकरस्मिता गावकरबिंदू यादववैशाली पवार तेजस्विनी नाकती
181 पुष्पा कोळीमाधुरी ढोके पुष्पा कोळी स्नेहा हीवाळकर
182 मिलिंद वैद्यमिलिंद वैद्यविलास आंबेकरआदिल पारकर राजन पारकर
183 गंगा कुणाल मानेउर्मिला कटके गंगा कुणाल माने  
184 बाबू खानराजेंद्र सूर्यवंशी बाबू खान राजेश सोनावणे
185 जगदीश थैईवालापिलजगदीश थैईवालापिलसंजय उपाध्यायबकियानाथन नाडर महेश खैरे
186 वसंत नकाशेवसंत नकाशेश्रीरंग कानडेसंदेश जावळेकर  
187 मारीअम्मल थेवरमारीअम्मल थेवरशुभलक्ष्मी तेवरशकीला शेख निशिगंधा कोळी
188 रेशमबानो खानशेख शेहनाझ हुसेनसुगुना राजनसुमुलथा शेट्टी रेशमबानो खानसबीना शेख
189 हर्षला मोरेसुप्रिया कटकेशामल बेगसीता दीपक वाघ हर्षला मोरे
190 शीतल गंभीरवैशाली पाटणकरशीतल गंभीरदीपा बिर्जे भारती तांडेल
191 विशाखा राऊतविशाखा राऊतडॉ. तेजस्विनी जाधवरोशना शाहदळवी वंदनास्वप्ना देशपांडे
192 प्रिती पाटणकरप्रिती पाटणकरवैभवी भाटकरहर्षल कांबळेकदम शितलस्नेहल जाधव
193 हेमांगी वरळीकरहेमांगी वरळीकरजयंत नटेअतित मयेकररुनाल लाडरोहित कोळी
194 समाधान सरवणकरसमाधान सरवणकरसूर्यकांत धावलेनितीन पाटील संतोष धुरी
195 संतोष खरातसंतोष खरात अजय शिंदेइंसूलकर वनितामंगेश कसालकर
196 आशिष चेंबूरकरआशिष चेंबूरकरदीपक पाटीलइंद्रजीत सुर्यवंशीदशरथ नितनवरेदशरथ निकल
197 दत्ताराम नरवणकरपरशुराम देसाई मनोज नाडर दत्ताराम नरवणकर
198 स्नेहल आंबेकरस्नेहल आंबेकर प्रभाकर पवार विनायक म्हशीलकर
199 किशोरी पेडणेकरकिशोरी पेडणेकरप्रा. आरती पुगांवकरहिना कोनजिया प्रियांका कनोजिया
200 उर्मिला पांचाळउर्मिला पांचाळज्योत्स्ना धुमाळेपल्लवी मुणगेकरकांबळे संजयसंजना शेटे
201 सुप्रिया मोरेअश्विनी दरेकर सुप्रिया मोरेजगताप ज्योतीपुष्पा रणखांबे
202 श्रद्धा जाधवश्रद्धा जाधवविजयालक्ष्मी पवाररिया बोरकर प्रणाली बामणे
203 सिंधू मसूरकरसिंधू मसूरकरतेजस्विनी अंबोलेविद्या जंगम पूनम दुर्गावले
204 अनिल कोकीळअनिल कोकीळअरुण दळवीप्रकाश सावंत सचिंद्र देसाई
205 दत्ता पोंगडेदत्ता पोंगडेराजन घागगोरख कांगणेयेवले उमेशविलास सावंत
206 सचिन पडवळसचिन पडवळम्हात्रेरामवचन मुरायीनील शिवडीकरचेतन पेडणेकर
207 सुरेखा लोखंडेआशा चव्हाणसुरेखा लोखंडेशुभांगी भुजबळसुरेखा पेडणेकरशलाका हरयाण
208 रमाकांत रहाटेरमाकांत रहाटेराकेश जेजुरकरप्रसाद घाडीगावकर किरण टाकळे
209 यशवंत जाधवयशवंत जाधवकांतिलाल संगोईमझहूरहसन लतीफ सुशील सावंत
210 सोनम जामसुटकरयामिनी जाधव सोनम जामसुटकर पुनम वेंगुर्लेकर
211 रईस शेख (सपा)रोहित रहाटेनोसीन तांबोळीमसीरह अन्सारी  
212 गीता गवळी, अभासेसोनल सायगांवकरमंदाकिनी खामकरनाझिया सिद्दीकी  
213 जावेद जुनेजासुनिल कदमविनय त्रिपाठीजावेद जुनेजा विनोद अरगिले
214 अजय पाटीलअरविंद बनेअजय पाटीलकौशिक शहा धनराज नाईक
215 अरुंधती दुधवडकरअरुंधती दुधवडकरश्वेता मांजरेकरललिता माहिदा सरोज बाबर
216 राजेंद्र नरवणकरराजेश आवळेगावकररमेश नाईकराजेंद्र नरवणकरसुनील पालवेसन्नी सानप
217 मिनल पटेलयुंगधरा साळेकरमिनल पटेलमनिषा पटेल चंद्रिका आव्हाड
218 अनुराधा पोतदारमीनल जुवाटकरअनुराधा पोतदारवैशाली तुपट साईली भिवंडकर
219 ज्योत्स्ना मेहतादुर्गा शिंदेज्योत्स्ना मेहताप्रीती मांडरेकर  
220 अतुल शाहसुरेंद्र बागलकरअतुल शाहनरेश शेट्टीरूपेश खांडगेकेशव मुळे
221 आकाश पुरोहितकन्हैय्यालाल रावलआकाश पुरोहितजनक संघवीमहेंद्र पानसरे 
222 रिटा मकवानामीना कांबळीरिटा मकवानाविनिती खेडकर प्रिती गव्हाणे
223 निकिता निकमआशा मामेडी निकीता निकम सुरेखा बढे
224 आफरीन शेखविजयश्री साखरेसरला गवांदेअफरीन शेख  
225 सुजाता सानपसुजाता सानपयोजना ठोकळेअंजना चाबूस्कवार वैशाली गंगावणे
226 हर्षदा नार्वेकरस्मिता पवळेहर्षदा नार्वेकरसुषमा शेखर नीलिमा तांडे
227 मकरंद नार्वेकरअरविंद राणेमकरंद नार्वेकरपूरन दोशीकोकाटे संजय

 15 जानेवारीला राज्यात महानगर पालिकांसाठी मतदान होणार, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम