AjitPawarandAmolMitkari: अवघ्या तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदावरुन पायउतार व्हावे लागलेल्या आमदार अमोल मिटकरीयांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या पक्षाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये अमोल मिटकरी आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरक्षाकडून स्टार प्रचारकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच लातूर येथे मारहाण प्रकरणानंतर चर्चेत आलेले सूरज चव्हाण आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीचाकणकर देखील स्टार प्रचारक म्हणून राज्यभरात पक्षाची बाजू मांडणार आहेत. याशिवाय, पक्षाकडून सर्व मंत्र्यांसहअभिनेतेसयाजीशिंदे, माजीखासदारसमीरभुजबळ, मुंबईकार्याध्यक्षसिद्धार्थकांबळे, माजीमंत्रीनवाबमलिकयांच्यावरदेखीलस्टारप्रचारकाचीजबाबदारीसोपवण्यातआलीआहे.
काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेत भाकरी फिरवत अमोल मिटकरी, रुपालीठोंबरे पाटील यांच्यासह आणखी दोन प्रवक्त्यांना पदमुक्त केले होते. त्यावेळीवादग्रस्तवक्तव्यांमुळेअजितपवारांनीमिटकरीयांचीउचलबांगडीकेल्याचीजोरदारचर्चारंगलीहोती. अमोलमिटकरीयांच्यावक्तव्यांमुळेमहायुतीमधीलपक्षांमध्येकटुतानिर्माणहोते, अशीकुजबुजराजकीयवर्तुळातहोती. त्यामुळेचअजितपवारयांनीअमोलमिटकरीयांनाकार्यमुक्तकेले, अशीचर्चाराजकीयवर्तुळातरंगलीहोती. मात्र, अवघ्याकाहीदिवसांतचअजितपवारयांनीअमोलमिटकरीयांच्यावरनवीजबाबदारीसोपवलीआहे.
तसेचसंतोषदेशमुखहत्याप्रकरणामुळेमंत्रीपदसोडण्याचीवेळआलेल्याधनंजयमुंडेयांनाहीअजितपवारयांनीस्टारप्रचारकपदाचीजबाबदारीकरुनअंशत:त्यांचेपुनर्वसनकेलेआहे. मंत्रीपद सोडल्यानंतर धनंजय मुंडे हे पक्षात त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी नसल्यामुळे फारसे सक्रिय नव्हते. मध्यंतरी एका कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचेप्रदेशाध्यक्षसुनीलतटकरेयांना, 'माझ्यावरकोणतीहीजबाबदारीद्या', अशीविनंतीकेलीहोती. अखेरराष्ट्रवादीकडूनधनंजयमुंडेयांनास्टारप्रचारकम्हणूनसंधीदिलीआहे.
Amol Mitkari News: अजितदादांचाकार्यकर्ताहेपदमाझ्यासाठीसर्वोच्च:अमोलमिटकरी
अमोलमिटकरीयांनीराष्ट्रवादीकाँग्रेसच्याप्रवक्तेपदावरुनआपलीहकालपट्टीझाल्याचेवृत्तफेटाळूनलावलेहोते. अजितदादांचाकार्यकर्ताअसायलानशिबलागतं, तितकानशिबवानमीआहे. आजअजितदादांच्याविचाराचाप्रचारकआणिकार्यकर्ताम्हणूनआपल्याकडेअसलेलेपदसर्वोच्चअसल्याचेअमोलमिटकरीयांनीम्हटलेहोते.
NCP Ajit Pawar: कोण आहेत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक?
या स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार प्रताप पाटील - चिखलीकर, माजी मंत्री नवाब मलिक, नेते सयाजी शिंदे, अल्पसंख्याक महामंडळाचे अध्यक्ष मुश्ताक अंतुले, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार अमोल मिटकरी, आमदार सना मलिक - शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आमदार इद्रीस नायकवडी, माजी आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार झिशान सिद्दीकी, माजी आमदार राजेंद्र जैन, मुंबई कार्याध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, प्रदेश सरचिटणीस सुरज चव्हाण, लहू कानडे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष नाझेर काझी, महेश शिंदे, श्रीमती राजलक्ष्मी भोसले, सुरेखाताई ठाकरे, नजीब मुल्ला, श्रीमती प्रतिभाताई शिंदे, विकास पासलकर आदींचा समावेश आहे.
आणखी वाचा
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
