1. महाराष्ट्रात त्रिभाषीय सूत्रानुसार पहिलीपासून सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजीसह हिंदीचा पर्याय; सक्ती नाही, पण हिंदीव्यतिरिक्त अन्य भाषेचा पर्याय निवडणे कठीण https://tinyurl.com/zfp7n652  मोदी-शाहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का?, आव्हान असेल तर आव्हान समजा; राज ठाकरेंचा एल्गार, हिंदीला विरोध https://tinyurl.com/n336fhjx 

2. सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा शिकवण्याला बळी पडू नका, अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू; राज ठाकरेंचं मुख्याध्यापकांना आव्हानhttps://tinyurl.com/5fshx5bh  राज ठाकरेंचा हिंदी सक्तीला विरोध, देवेंद्र फडणवीसांनी त्रिभाषेचा फॉर्म्युला उलगडून सांगितला; म्हणाले, देशातील एखादी अधिकची भाषा शिकण्यात गैर काय? https://tinyurl.com/46cr288z  

3. मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या आदेशाची वाटही पाहिली नाही, हिंदी सक्तीवरुन ॲक्शन मोडमध्ये, मुंबईत हिंदी भाषेची पुस्तकं फाडून पेटवलीhttps://tinyurl.com/2ey48ajn  विद्यार्थी जी मागणी करतील, ती तिसरी भाषा देऊ; शिक्षणमंत्री दादा भुसेंचं त्रिभाषीय सूत्रावर स्पष्टीकरण https://tinyurl.com/fwm2t7ck 

4. मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची बैठक; उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबतच्या युतीबाबत केली विचारणा, विश्वास घेऊनच निर्णय घेणारhttps://tinyurl.com/bdfpxy9k  भाजप हा देशद्रोही आणि बकवास पक्ष, सलीम कुत्ता सोडा, दाऊदलाही पक्षात आणतील; बडगुजरांच्या प्रवेशानंतर संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/6j96hat7 

5. सुधाकर बडगुजरांवर गुन्हे दाखल, पण चौकशीत तथ्य नाही, आता जुना इतिहास बाजूला ठेवून त्यांनी भाजपच्या नियमाने वागावं; पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीसांची भूमिका स्पष्ट https://tinyurl.com/5n7nmheu  नाशिकमधील सुधाकर बडगुजरांच्या पक्ष प्रवेशानं भाजप पवित्र झाली, एकनाथ खडसेंचा टोला; म्हणाले, माझ्या पक्षप्रवेशावेळी आक्षेप घेतले https://tinyurl.com/ycke4kb7 

6. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देहूत तुकोबांच्या पादुकांचे पूजन, मंदिरात नयनरम्य सोहळा; पंढरीच्या वारीसाठी तुकोबारायांच्या पालखीचे आजपासून प्रस्थानhttps://youtu.be/QLlrbwpNGsI?feature=shared  चेंगराचेंगरी होईल म्हणून पोलिसांनी वारकऱ्यांना बाहेर थांबवलं; तुकाराम महाराजांच्या पादुका पूजन सोहळ्यानंतर देहूत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण

7. कोल्हापुरात महाराष्ट्राला हादरवणारं हत्याकांड, मदरशात 11 वर्षाच्या विद्यार्थ्याला 14 वर्षाच्या विद्यार्थ्याने शॉक देऊन संपवलं https://tinyurl.com/5xfmyrxy  मदरशाला सुट्टी मिळावी म्हणून तोंडांत बोळा कोंबून दिला इलेक्ट्रिक शॉक, कोल्हापूरच्या हत्याकांडाची थरारक कहाणी https://tinyurl.com/4ztt2447 

8. अकलूजमधील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये भीषण दुर्घटना, हवेतूनच पाळणा तुटला; एकाचा मृत्यू 2 जखमीhttps://tinyurl.com/4hednsdj इतर मुलांशी का बोलतेस? भररस्त्यात विचारणा करत तरुणीला काठीनं मारहाण, अकोल्यात तरुणाचा संतापजनक Video व्हायरल https://tinyurl.com/2625yt7f 

9. बँकेच्या गेटवर गळफास, लेकीच्या लग्नासाठी ठेवीचे पैसे मिळेनात, चकरा मारुन थकलेल्या बापाचं टोकाचं पाऊल https://tinyurl.com/dhj9zb4r लेकीच्या लग्नासाठी पतसंस्थेचे उंबरठे झिजवले, पण सगळं निरर्थक; बीडमध्ये दीड वर्षात 10 मल्टिस्टेटनं गाशा गुंडाळला, ठेवीदारांच्या डोळ्यात पाणी https://tinyurl.com/2cubuu32 

10. कोकणपट्टीसह पुणे, सातारा घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट; विदर्भ मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार, IMD चा अंदाजhttps://tinyurl.com/bde7dc3f  

*एबीपी माझा स्पेशल*

नितीन गडकरींची घोषणा, आता 3000 रुपयात करता येणार वर्षभर टोल फ्री प्रवास; 15 ऑगस्टपासून नवीन FASTag आधारित वार्षिक पास योजनाhttps://tinyurl.com/39rbzfvy  

आनंदाची बातमी! मुंबईतला पहिला तलाव भरला, पवई तलाव ओसंडून वाहू लागलाhttps://tinyurl.com/4vjpbuvj 

संजय शिरसाट-इम्तियाज जलील यांच्या समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी, परस्परविरोधी गुन्हे दाखल; सोशल मीडियातील पोस्टवरुन वादhttps://tinyurl.com/yc6cc398 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*