1. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 105° ताप, कणकण असल्याने दिवसभर दरे गावातील घराबाहेर पडले नाहीत, डॉक्टरांकडून तपासणी https://tinyurl.com/3ysw883w राजभवनाऐवजी अमावस्येला पूजा-अर्चा करण्यासाठी शेतात गेले; पुण्यातून उद्धव ठाकरेंचा टोला, बाबा आढाव यांचं उपोषण सुटलं https://tinyurl.com/4hc3mrb6
2. शरद पवारांचा बाबा आढावांच्या आंदोलनाला पाठिंबा, म्हणाले, 'निवडणुकांमध्ये सत्तेचा गैरवापर आणि पैशांचा महापूर याअगोदर कधीच दिसला नाही' https://tinyurl.com/4dk942r5 जनतेचा पाच महिन्यांत कौल बदलला, आम्ही काय करणार? अजित पवारांचा बाबा आढाव यांना सवाल, प्रलोभनावरही दिलं उत्तर https://tinyurl.com/55d478z8
3. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला; तारीख 5 डिसेंबरला दुपारी 1 वाजता, आझाद मैदानात सोहळा https://tinyurl.com/9tvn57s3 सत्ता स्थापनेत गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप असल्याची सूत्रांची माहिती, एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे आमदारांचे लक्ष https://tinyurl.com/bdh74yyp
4. सत्तास्थापनेआधीच नागपुरातही हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला जोर, आमदारांचा डिजिटल व्यवस्थेत पाहुणचार होणार, 16 ते 24 डिसेंबरदरम्यान होईल नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन https://tinyurl.com/ykvx5tmt विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी साईदरबारी शपथविधीची तारीख सांगितली, नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवली https://tinyurl.com/4hzytr9m
5. मुख्यमंत्री आमचाच, पुण्यासह मुंबई, नागपूरातही झळकले बॅनर; महायुतीच्या तिन्ही पक्षातील आमदारांमध्ये चढाओढ https://tinyurl.com/y4mzjf63 गृहमंत्रीपदी डॅशिंग नेता हवा, अर्थखात्याचा कारभारही सक्षम माणसाच्या हातात हवा; शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांनी शड्डू ठोकला https://tinyurl.com/yw9pbb25
6. विधानसभेला मित्रपक्षांनी पाठीत केला वार! स्थानिक स्वराज्य संस्थावेळी मविआ नको, सोलापुरातील ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांची भूमिका https://tinyurl.com/3wbus8pe EVM मशीनबाबत आरोपांची राळ उठली, माळशिरस तालुक्यातील माकरवाडी गावानं उचललं मोठं पाऊल, 3 डिसेंबरला घेणार बॅलेट पेपरवर मतदान https://tinyurl.com/4khb2kym
7. EVM हॅक करता येतं, मी स्वतः इंजिनिअर, मला सगळं माहितीय; महादेव जानकर म्हणाले ईव्हीएमविरुद्ध मोठं आंदोलन उभारणार https://tinyurl.com/mu4da82c
8. शिव्या द्याल तर महागात पडेल, 500 रुपयांचा दंड; नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावातील ठरावाची राज्यभरात जोरदार चर्चा https://tinyurl.com/yc52h95c
9. मध्य प्रदेशात दहशतवाद विरोधी मशाल रॅलीत मोठी दुर्घटना; 30 जण होरपळले, पंधरा गंभीर, 18 आयोजकांवर गुन्हे दाखल https://tinyurl.com/35da4ash छत्तीसगडमध्ये संतप्त तरुणाची जेसीबी घेऊन आलेल्या तहसीलदारांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; गुन्हा दाखल https://tinyurl.com/4rbe92h9
10. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव अन् दुसरी सुरु होण्यापूर्वीच बसला तगडा झटका; मिचेल मार्शलाही दुखापत https://tinyurl.com/5n89u5y2 टीम इंडियाची नवीन एकदिवसीय जर्सी लॉन्च; 7 जानेवारीपासून रोहित सेना नव्या लूकमध्ये दिसणार https://tinyurl.com/8hkemxn8
*माझा स्पेशल*
बाबा आढाव कोण आहेत, त्यांचं आंदोलन नेमकं कशासाठी, आतापर्यंत कोणाकोणाचा पाठिंबा?
https://tinyurl.com/bdef7f3s
सिंगापूरमधील नोकरीला लाथ मारून UPSC ची तयारी, चौथ्याच प्रयत्नात यशाला गवसणी; IAS अधिकाऱ्याची प्रेरणादायी स्टोरी https://tinyurl.com/3bdkp3kz
थकबाकीमुळे वीज कनेक्शन तोडलेल्या ग्राहकांसाठी अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ https://tinyurl.com/y5u3natf
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w