1. ज्ञानू इट्स डन ब्रो, आता राजीनामा द्या; अभिजीत दिपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीचं मुंबईत आंदोलन, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी, शिवाजी पार्कात तुफान गर्दी https://tinyurl.com/5n6eke45 सीजेपीच्या आंदोलनाला नेते-अभिनेत्यांचा पाठिंबा, नसरुद्दीन शाह; विशाल ददलानी, शर्लिन चोपडासह दिग्गजांची हजेरी https://tinyurl.com/36xaw2sz सीजेपीच्या आंदोलनास  विरोध, मंत्रालयासमोर जेन नेक्स्ट रस्त्यावर, अभिजीत दिपकेंविरुद्ध घोषणाबाजी https://youtu.be/6nXhfMZ844U?si=3oyKBar4_1UdwWZg 

Continues below advertisement

2. पुण्यात MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार, रोहित पवारांचा रात्रीपासून एस. एम. जोशी पुलावर ठिय्या; म्हणाले, ‘ भिमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही’ https://tinyurl.com/36fbbnxb  रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप; सीजेपीचं आंदोलन म्हणजे अराजकता, मंत्री आशिष शेलारांची टीका https://tinyurl.com/yrafbucc 

3. पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारची मोठी कारवाई, MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली https://tinyurl.com/35a5x527 नाशिकच्या FDA मधील 5 अधिकारी रडारवर; राज्यातील 12 जणांवर निलंबनाची टांगती तलवार, भ्रष्टाचार प्रकणात कारवाई होणार https://tinyurl.com/5f66j2ec 

Continues below advertisement

4. अमरावतीजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; सात जणांचा मृत्यू,18 जण जखमी, नवरात्रौत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला https://tinyurl.com/b9bknvnz   बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाचा परदेशात बालीमध्ये भीषण अपघात; गंभीर जखमी झालेल्या अभिनेत्रीवर रुग्णालयात उपचार सुरू https://tinyurl.com/nhcws2pu 

5. माझ्यावर प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचा आरोप करण्यापूर्वी आधी आदित्य ठाकरेला अटक करा, शिंदेसेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार, दिशा सालियन प्रकरणाचा दाखला,  https://tinyurl.com/4svwzy3x  ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणी पप्या शिंदेला 5 दिवसांची पोलीस कोठडी, तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती https://tinyurl.com/2w828v33 

6. मॅक्सीत फिरणारी बाई कुठल्या कुठे पोहोचली; मिनाक्षी शिंदेंवर प्रदीप पूर्णेकरांचा भाऊ जयनाथ पूर्णेकरांचा हल्लाबोल, म्हणाले, मी पण नगरसेवक होतो, पण आजही झोपडीत राहतो https://tinyurl.com/5cyrcktm मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणावरुन खासदार ज्योती वाघमारेंची टीका https://tinyurl.com/ad9d3ttz 

7. गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलंhttps://tinyurl.com/454an53h 'शिवाजी कोण होता' पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची चौकशी, आमदार संजय गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र, मालमत्ता जप्त करण्याची मागणी https://tinyurl.com/3hfct9jd 

8. कोल्हापुरात अभियंता महिलेकडून सावकारांची सहा लाखांच्या बदल्यात अडीच कोटींची वसूली; दोन वर्षाच्या चिमुरडीच्या अपहरणाचा देखील प्रयत्न https://tinyurl.com/bde26hm5 आधी चालतानाचा व्हिडीओ, आता थेट बॅरेकमधील सेल्फी; कैद्याकडून सर्रास मोबाईलचा वापर, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेचे धिंडवडे https://tinyurl.com/2ekt8kp4 

9. बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियावर अटकेची टांगती तलवार; मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी मुंबई पोलिसांनी कठोर पावलं उचलण्यास सुरुवात https://tinyurl.com/532pfay6 दिवेआगर समुद्रकिनारी एका विद्यार्थ्याला वाचवण्यासाठी 7 जणांनी जावाची बाजी लावली, 8 जणांचा मृत्यू; प्रत्यक्षदर्शीने दिली थरारक घटनेची माहिती https://tinyurl.com/5n72d5eu    

10. आशियाई क्रीडा स्पर्धेत अमरावतीच्या कुंकूम मोहोडचा सुवर्णवेध; तिरंदाजीमध्ये पदार्पणातच इतिहास रचला https://tinyurl.com/5n6e35fr आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट, महिला हॉकी संघाने सुवर्ण जिंकलं, तर  बॉक्सिंगमध्ये इतिहास घडला, भारताच्या परवीन हुड्डाचा सुवर्ण पंच, 65 किलो वजनी गटात सुवर्णकमाई;   https://tinyurl.com/4xcbhbw7 

*एबीपी माझा स्पेशल*

विजय साळगावकर आता तरी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार? 'दृश्यम 3'चा फर्स्ट रिव्यू समोर, अजय देवगणच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सीक्वल पाहावा की नाही? https://tinyurl.com/c6hvfcte 

मी दोघांना वाचवायचा प्रयत्न केला पण मोठी लाट आली अन्... डोळ्यांदेखत मित्र वाहून गेले, आळंदीच्या विद्यार्थ्याने दिवेआगर बीचवर घडलेला प्रसंग सांगितला https://tinyurl.com/3h7pjn8a 

सरकारकडे कायदा असतो, सत्तेची पाशवी शक्ती असते, पण इतकं सगळं असूनही सामान्य माणसाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सरकारची मालकी नसते; राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट, महात्मा गांधींचं स्मरण https://tinyurl.com/yshu6f72 

*एबीपी माझा Whatsapp Channel*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658