1. अजितदादांचा कारने जायचा प्लॅन ऐनवेळी बदलला, की कुणी बदलायला भाग पाडलं? विमानात काय बिघाड झाला होता? आतापर्यंत काय तपास झाला? अजित पवारांच्या विमान अपघातावर रोहित पवारांचे गंभीर प्रश्न, विमान कंपनीच्या लागेबांधेवरही बोट https://tinyurl.com/mt9u24pz अजित दादा परत येणार नाहीत, रोहित पवारांनी पुराव्यासह सांगितलं; म्हणाले, घटनास्थळी दादांचे स्वेटर आणि हातातील बंद पडलेले घड्याळ होते https://tinyurl.com/3ekyrvzm
2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यरात्री अचानक अमित शाहांच्या भेटीला; दिल्लीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्याची शक्यताhttps://tinyurl.com/y9ju24um पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शरद पवारांना फोन, प्रकृतीची विचारपूस; खोकल्याचा त्रास असल्याने पुण्यातील रुग्णालयात शरद पवार दाखल https://tinyurl.com/y4vm4dbd
3. चंद्रपुरात भाजपने चमत्कार घडवला, ठाकरेंना सोबत घेऊन सत्ता स्थापन, महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर, ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव उपमहापौर https://tinyurl.com/2fsyh4dj चंद्रपूरमध्ये राजकीय उलथापालथ, उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून भाजपला पाठिंबा; ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंसह 6 नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता https://tinyurl.com/2u6e8v5k
4. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेमुळे भाजपचा महापौर; देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला माहिती नाही, पण नवीन भाजपच्या महापौरांचं अभिनंदनhttps://tinyurl.com/25uxjsb4 चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर; हर्षवर्धन सपकाळ, म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करणारी घटना, हायकमांडकडूनही दखल https://tinyurl.com/47af6sym
5. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला; अजित दादांची खुर्ची सांभाळतानाचा भावुक क्षण, पार्थ पवारांचेही डोळे पाणावले https://youtu.be/HLw3YOP4UQI?si=4FkI3eIIM9nyt_mb अजितदादांनी सांगितलेल्या 3 महत्वपूर्ण निर्णयांवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय https://tinyurl.com/btk3h8pc
6. भाषेच्या आधारावर भेदभाव म्हणजे आजार म्हणणाऱ्या मोहन भागवतांना राज ठाकरेंनी सुनावलं, म्हणाले, 'मराठी आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य', संघाच्या कार्यक्रमावरही टीका https://tinyurl.com/bdthfb9h राज ठाकरे माझे मित्र आहेत, पण त्यांनी स्वत:ची उंची तपासली पाहिजे; मोहन भागवत यांचं संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्य आणि समाजकार्यात गेलं, चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार https://x.com/abpmajhatv/status/2021161212294410539?s=20
7. शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेपासून जिल्हा परिषदपर्यंत भाजपची सत्ता भक्कम https://tinyurl.com/yrr3djmx राष्ट्रवादी-शिवसेनेला सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची संधी, भाजपला अंतर्गत राजकारण महागात पडले; शिवसेना ठरणार किंगमेकर https://tinyurl.com/4x45kmun
8. निवडणूक आचारसंहिता संपताच मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय, अजित दादांसाठीचे 3 महत्त्वाचे निर्णयही मंजूर, बारामतीमधील क्रीडा संकुलासाठी निधी मंजूरhttps://tinyurl.com/k7f3m83x
9. आजपासून परीक्षा, 12 वीच्या पेपरला निघालेला विद्यार्थी लोकलमधून पडला; शिवनेरी गडावरुनही तरुण दरीत पडला, दोघांचा अपघाती मृत्यूhttps://tinyurl.com/yf54vedu नाशिकमध्ये किन्नर समाजाच्या गद्दीपतींविरुद्ध गुन्हा दाखल, अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मागितली 15 लाखांची खंडणी https://tinyurl.com/53maxhve
10. टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत अ गटात, झिम्बॉब्वे ब गटात तर क गटात वेस्ट इंडिज आणि ड गटात दक्षिण आफ्रिका पहिल्या स्थानी https://tinyurl.com/mr464a8f
*एबीपी माझा स्पेशल*
EPFO: आता पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार, EPFO लवकरच ॲप लाँच करणार, एप्रिल पासून सुविधा सुरु होणार?https://tinyurl.com/mr4xz3hb
सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेंचं लग्न ठरलं; देवेंद्र फडणवीस- नितीन गडकरींची मध्यस्थी, शरद पवारांचे नातजावई अरुण लखानी आहेत टेनिसपटू https://tinyurl.com/4xn8jky8
महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; भाजप नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर, कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकालhttps://tinyurl.com/3kktzm49
*एबीपी माझा Whatsapp Channel*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
