*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल  2025 | मंगळवार*

1. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची तळोजा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या https://tinyurl.com/4x487uwf विशाल गवळीने आत्महत्या केली नाही, तुरुंगात त्याची हत्या झालीय; आरोपीच्या वकिलांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/2enr9yxy

2. मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, प्रवक्त्यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र', संजना घाडींचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश https://tinyurl.com/3r6znsbc  तुम्ही लालबागकर आहात, मातोश्रीवर आलेल्या सुधीर साळवींना उद्धव ठाकरेंनी दिलं नवं मिशन, महापालिका निवडणुकांसाठीच सचिवपदी नियुक्ती https://tinyurl.com/5n7zbmj2 

3. आदिती तटकरेंच्या मतदारसंघात मंत्री भरत गोगावलेंची नवी खेळी; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनिल नवगणे शिवसेना शिंदेगटात; पालकमंत्र्यांच्या तिढ्यात नवी गुगली https://tinyurl.com/38a7wx62  सकाळी एकनाथ शिंदे अमित शाहांना भेटले अन् दुपारी भरत गोगावलेंना मुंबईला बोलावलं; पालकमंत्री पदावर चर्चा होण्याची शक्यता https://tinyurl.com/4pde36x6 

4. एकनाथ शिंदे हे अमित शाहांकडे तक्रार करतील, असं वाटत नाही, आमचे संबंध चांगले आहेत; अजित पवारांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/6bdh6nkx एकनाथ शिंदेंनी अमित शाहांकडे अजितदादांची तक्रार केली, पण संजय राठोडांनी हात झटकले, म्हणाले, 'माझ्या खात्याला निधी मिळालाय' https://tinyurl.com/bd8vfdxb 

5. सोनिया गांधी अन् राहुल गांधींना मोठा धक्का; नॅशनल हेरॉल्ड केस प्रकरणात ईडीकडून 700 कोटींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू https://tinyurl.com/59sjm2sv देशाच्या इतिहासात प्रथमच कोर्टाच्या आदेशाने तामिळनाडूत 10 कायद्यांची अंमलबजावणी; विरोधी पक्षातील सरकारमध्ये राज्यपालांच्या लुडबुडीला 'सर्वोच्च न्यायालयाची थेट चपराक https://tinyurl.com/mw2nc8ss  

6. अमित शाहांकडून शिवरायांचा अपमान, 'शिवाजी', 'शिवाजी' एकेरी उल्लेख, संजय राऊतांचा हल्लाबोल https://tinyurl.com/ynn96xvf सुरेश धस, संदीप क्षीरसागरांकडून शिक्षक बदली प्रक्रियेत 39 कोटींचा घोटाळा; ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/4pvpuupk 

7. पुण्याच्या बुधवार पेठेत बांगलादेशी तरुणीला मैत्रिणीनेच 3 लाख रुपयांत विकलं, पण कसाबसा पळ काढला; पीडितेची कर्मकहाणी ऐकून पोलीसही हादरले https://tinyurl.com/nhb2c4p4 

8. नाशिकमध्ये भयंकर प्रकार, तडीपार गुंडाकडून धावत्या बससमोर रिक्षा आडवी घालत नग्न होऊन महिलेचा विनयभंग, बसच्या काचाही फोडल्या https://tinyurl.com/bdddmt5r भांडण सोडवणं पडलं महागात, टोळक्याकडून रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार, उपचारादरम्यान मृत्यू, नाशिकमध्ये घटनेनं खळबळ https://tinyurl.com/yckrebd9 

9. तापमानाच्या शिखरावर आता अवकाळीचा दणका, विदर्भ ते कोल्हापूर आज 11 जिल्ह्यांना IMD चा 'यलो अलर्ट' https://tinyurl.com/yc8nyfcj सोसाट्याचा वारा, तुफान पावसाची हजेरी, पिंपरी चिंचवडसह नांदेडला अवकाळी पावसाने झोडपले, पाहा फोटो https://tinyurl.com/y9r23atz 

10. पश्चिम बंगालमध्ये वक्फ कायद्याविरुद्ध रक्तपात; जमावानं बाप लेकाला ठार मारलं,15 पोलिस जखमी, हिंसाचारग्रस्त भागात 1600 सैनिक तैनात, इंटरनेट बंद https://tinyurl.com/yc3h3nd6 मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार, खासदार युसूफ पठाणचा चहा पितानाचा फोटो व्हायरल अन् पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून टीकेचा भडीमार, नेटीझन्सचाही संताप https://tinyurl.com/46358hvc 

*एबीपी माझा स्पेशल*

काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही; अजित पवारांच्या बारामतीमधील वक्तव्याची जोरदार चर्चा; पाहा व्हिडिओ https://tinyurl.com/cbyf96dv 

एकीकडे पंचतारांकित रुग्णालये, दुसरीकडे उपचारासाठी आदिवासींच्या मरणयातना; झोळी बनली रुग्णवाहिका https://tinyurl.com/yc57cp67 

अजितदादांचा 'वादा' काही दिवसांत पूर्ण होणार, झापूक झुपूक सुरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी; फोटो आले समोर https://tinyurl.com/3vp3epsa 

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w *