Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE, Day 2: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस

Nagpur Winter Session 2023 LIVE Updates: नवाब मलिकांवरुन काल सभागृहात पडलेली ठिणगी आज वणव्याचं रुप घेण्याची शक्यता आहे. सभागृहात नवाब मलिकांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Dec 2023 02:54 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Assembly Winter Session 2023, Day 2: नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या...More

Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधानसभा कामकाज दिवसभरासाठी तहकुब

सोमवारी अवकाळी पावसावर तर मंगळवारी १२ वाजता मराठा आरक्षण वरती चर्चा होणार


देवेंद्र फडणवीस


- कॅसिनो नियंत्रण आणि कर संदर्भात सभागृहात कायदा पास केला होता
- 2016 मध्ये या फाईल वरती मी लिहील हेत
- ⁠कॅसिनो कल्चर आपल्याला नको अस लिहील
- ⁠सरकर बदलल्यानंतर पुन्हा माझ्याकडे फाईल आली 
- ⁠मात्र ही कायदा निरसीत केल तर परत कोणी कोर्टात जाणार नाही
- ⁠ त्यामुळे हा निरसन कायदा मान्य करावा