इतर महापालिकांप्रमाणेच भाजपने उल्हासनगरमध्येही सत्ता आणण्यासाठी कंबर कसली होती. भाजपने इथे टीम ओमी कलानीची साथ घेतली होती. अखेर भाजपला या प्रयत्नात यश आलं, असंच म्हणावं लागेल.
कोणत्या पक्षाला किती जागा?
- भाजप - 32
- शिवसेना - 25
- राष्ट्रवादी काँग्रेस - 4
- आरपीआय - 2
- भारिप - 1
- पीआरपी - 1
- साई - 11
- काँग्रेस - 1
- इतर - 1
उल्हासनगर महानगरपालिका 2017 विजयी उमेदवारांची यादी
प्रभाग क्रमांक 1
अ) अर्चना करंकाळे-भाजप
ब) पूजा भोईर-भाजप
क) जयश्री पाटील-भाजप
ड) ज्योती गायकवाड-शिवसेना
प्रभाग क्रमांक 2
अ) हरेश जग्यासी- भाजप
ब) मीना लबाना- भाजप
क) पंचम कलानी- भाजप
ड) जमनु पुरस्वानी - भाजप
प्रभाग क्रमांक 3
अ) आशा बिराडे- भाजप
ब) रवींद्र बागुल- भाजप
क) चरणजीतकौर भुल्लर- शिवसेना
ड) राजेंद्रसिंग भुल्लर - शिवसेना
प्रभाग क्रमांक 4
अ) स्वप्नील बागुल- शिवसेना
ब)सुरेखा आव्हाड- शिवसेना
क)अंजना म्हस्के- शिवसेना
ड)कुलवंतसिंग सोहटा - शिवसेना
प्रभाग क्रमांक गट 5
अ) सोनू छापरू-भाजप
ब) मीना आयलानी -भाजप
क) गीता साधवानी-भाजप
ड) प्रकाश नाथानी -भाजप
प्रभाग क्रमांक 6
अ) रेखा ठाकूर -भाजप
ब) सरोजिनी टेकचंदानी -भाजप
क) जया माखीजा-भाजप
ड) महेश सुक्रमानी -भाजप
प्रभाग क्रमांक 7
अ) अपेक्षा भालेराव -आरपीआय
ब) शुभांगिनी निकम -भाजप
क) लक्ष्मी सिंग - भाजप
ड) भगवान भालेराव - आरपीआय
प्रभाग क्रमांक 8
अ - छाया चक्रवर्ती - भाजप
ब - ज्योती पाटील -भाजप
क - चंद्रावती सिंग - भाजप
ड - राजेश वाधारीया - भाजप
प्रभाग क्रमांक 9
अ - डिम्पल ठाकूर - भाजप
ब - दीपा पंजाबी - भाजप
क - अजित गुप्ता - साई
प्रभाग क्रमांक 10
अ - पुष्पा बागुल - शिवसेना
ब - राजेश्री चौधरी - शिवसेना
क - शुभांगी बेहनवाल - शिवसेना
ड - राजेंद्र चौधरी - शिवसेना
प्रभाग क्रमांक 11
अ - रवी जग्यासी - भाजप
ब - इंदिरा उदासी - साई
क - कविता पंजाबी - साई
ड - जीवन इदनानी - साई
प्रभाग क्रमांक 12
अ - सविता तोरणे (रगडे) - नगाडा
ब - गजानन शेळगे - साई
क - ज्योती भटिजा - साई
ड - टोनी शिरवानी - साई
प्रभाग क्रमांक 13
अ - सुमित सोनकांबळे - शिवसेना
ब - ज्योत्सना जाधव - शिवसेना
क - ज्योती माने - शिवसेना
ड - रमेश चव्हाण - शिवसेना
प्रभाग क्रमांक 14
अ - चंद्रशेखर यादव - शिवसेना
ब - मिताली चानपूर - शिवसेना
क - लीलाबाई आशान - शिवसेना
ड - सुनील सुर्वे - शिवसेना
प्रभाग क्रमांक 15
अ - संगीता सपकाळे - शिवसेना
ब - शीतल बोडारे -शिवसेना
क - वसुधा बोडारे - शिवसेना
ड - धनंजय बोडारे - शिवसेना
प्रभाग क्रमांक 16
अ - दीप्ती दुधानी - साई
ब - ज्योती चयनानी - साई
क - कांचन लुंड - साई
ड - शेरी लुंड -साई
प्रभाग क्रमांक 17
अ - सुनिता बगारे -राष्ट्रवादी कॉंग्रेस
ब - पूजा लाबना -राष्ट्रवादी कॉंग्रेस
क -भरत गंगोत्री - राष्ट्रवादी कॉंग्रेस
ड - सतराम जेस्वनी - राष्ट्रवादी कॉंग्रेस
प्रभाग क्रमांक 18
अ - अंजली साळवी - कॉंग्रेस
ब -कविता बागुल - भारिप
क - प्रमोद टाले पीपल्स - रिपब्लिकन पार्टी
ड - राजेश वानखेडे - भाजप
प्रभाग क्रमांक 19
अ - किशोर बनवारी - भाजप
ब - मीनाक्षी पाटील -भाजप
क - विजय पाटील - भाजप
ड- मीना सोंडे -भाजप
प्रभाग क्रमांक 20
अ - कविता गायकवाड - भाजप
ब - आकाश पाटील - शिवसेना
क - विकास पाटील - शिवसेना
लाईव्ह अपडेट :
- उल्हासनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल78 पैकी भाजपला 32 जागा
शिवसेना - 25
भाजप - 32
राष्ट्रवादी काँग्रेस - 4
आरपीआय - 2
भारिप - 1
PRP - 1
साई - 11
काँग्रेस - 1
इतर - 1एकूण - 78 - प्रभाग 11 मध्ये तीन साई आणि एक भाजपचा उमेदवार विजयी
जिवन इदनानी- साई
इंदिरा उदासी- साई
कविता पंजाबी- साई
रवि जाग्यासी- भाजप - भाजप 34, शिवसेना 25, आरपीआय 2, भारिप 1, साई 4, काँग्रेस 1, पीआरपी 1, तर राष्ट्रवादीचा 4 ठिकाणी विजय
- भाजप 33, शिवसेना 21 तर राष्ट्रवादीची 4 ठिकाणी आघाडी
- प्रभाग 3 मध्ये चारही जागांवर भाजप विजयी
रवी बागुल
चंद्रा टेकचंदानी
कुलविंदरसिंग बैन्स
नाना बिऱ्हाडे यांचा विजय - भाजप 24, शिवसेना 16, काँग्रेस 1, राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 18 मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी, मीना सोंडे, किशोर वनवारी, मीनाक्षी पाटील, विजय पाटील यांचा विजय
- पॅनल 18 क मध्ये अनिर्णित लढत, शिवसेनेच्या सविता दिवटे आणि भारिप बहुजन महासंघाच्या कविता बागुल यांना प्रत्येकी 1874 मतं
- प्रभाग 14 मध्ये शिवसेना विजयी,
सुनिल सुर्वे,
शेखर यादव,
मिताली चांपुर,
लिलाबाई आशान विजयी - प्रभाग 9 मध्ये अजित गुप्ता- साई पक्ष, दीपा पंजाबी-भाजप, डिंपल ठाकूर-भाजप यांचा विजय
- आतापर्यंत शिवसेना 13, भाजप 19, राष्ट्रवादी 4, आरपीआय 2 ठिकाणी आघाडीवर, एकूण 78 जागांचे कल हाती
- प्रभाग 7 मध्ये 2 ठिकाणी आरपीआय, तर 2 ठिकाणी भाजपचा विजय
सुभागिनी निकम भाजप,
भगवान भालेराव आरपीआय,
अपेक्षा भालेराव आरपीआय,
लक्ष्मी सिंग भाजप - भाजप 21, शिवसेना 15, काँग्रेस 1 आणि राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 5 मधील भाजपचे चारही उमेदवार विजयी, मीना कुमार आयलानी,
सोनू छाप्रू,
प्रकाश नाथानी,
गीता साधनानी यांचा विजय - पहिल्या फेरीत शिवसेना 12, भाजप 8, तर राष्ट्रवादी 4 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग 1 मध्ये आघाडीवर -
अर्चना करण काळे-भाजप
पूजा सचिन भोईर- भाजप
जयश्री पाटील- भाजप
ज्योती गायकवाड- शिवसेना - प्रभाग 4 मधून शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी
अ-स्वप्नील बागुल
ब-सुरेखा आव्हाड
क-अंजना म्हस्के
ड-कुलवांतसिंग सोहंता - शिवसेना 4 ठिकाणी आघाडीवर
- प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी
- प्रभाग 6 मधून भाजपचे चारही उमेदवार विजयी
अ-रेखा ठाकूर
ब-सरोजिनी टेकचंदानी
क-जया प्रकाश मखिजा
ड-महेश सुखरामनी - शिवसेनेचे 3 उमेदवार आघाडीवर
- भरत गंगोत्री, सतरामदास जेसवानी, पूजा कौर लबाना, सुनीता बगाडे हे राष्ट्रवादीचे उमेदवारी प्रभाग 17 मधून विजयी
- प्रभाग 17 मध्ये राष्ट्रवादी विजयी
- पॅनल 10 मध्ये शिवसेना उमेदवार पुढे
- मतमोजणीला सुरुवात, पहिला कल शिवसेनेच्या बाजूने
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 78 सदस्य निवडून येतील. (2 प्रभागात 3 उमेदवार)
सध्याचं पक्षीय बलाबल
शिवसेना – 20
भाजप – 11
आरपीआय – 4
साई – 7
बसपा – 2
राष्ट्रवादी काँग्रेस – 8
काँग्रेस – 20
अपक्ष – 6