नवी मुंबई: नवी मुंबईतील सी वूड्स परिसरात पॉप्युलर फायनान्स कंपनीवर जबरी दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी बंदूक आणि तलवारीच्या धाकाने सुमारे 6 कोटींचा मुद्देमाल लंपास केला आहे.


 

दरोडेखोर 20 ते 22 किलो सोने आणि पैसे लुटून फरार झाले आहेत. सध्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.