पालघर: पालघर जिल्ह्यातल्या वाणगाव-कासा रोडच्या साखरा घाटात एका तरुणीचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह एका सुटकेसमध्ये होता आणि ही सुटकेस पूर्णपणे जळालेली होती.
तरूणीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिला जाळण्यात आल्याचं प्रथमदर्शनी समजतं आहे. दरम्यान या तरुणीची ओळख पटवणंही कठीण झालं आहे. मात्र मृत तरुणी अंदाजे 18 ते 20 वयोगटातील असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वाणगाव पोलीस स्टेशनमध्ये अज्ञातांविरोधात कलम 301 आणि 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA
