Job Majha Recruitment News : देशासह राज्यातील महत्वाच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या नोकरीच्या संबंधीचे अपडेट आम्ही आपल्याला JOB Majha च्या माध्यमातून देणार आहोत. राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. मुंबईमध्ये विविध पदांच्या 104 जागांसाठी मेगाभरती होत आहे. या जॉब माझा संधीविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊयात. 

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लि. मुंबईपहिली पोस्ट – रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव्ह (एचआर)एकूण जागा – 10शैक्षणिक पात्रता – पदवीधर, इंग्रजीचं मूलभूत ज्ञान

दुसरी पोस्ट – अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांटएकूण जागा – 60शैक्षणिक पात्रता – बी.एस.सी. उत्तीर्ण

तिसरी पोस्ट – अकाऊंट्स एक्झिक्युटिव्हएकूण जागा – 10शैक्षणिक पात्रता -  वाणिज्य किंवा पदवीसह २ वर्षांचा अनुभव किंवा बी.कॉम, बीबीए / पदवीसह अर्थशास्त्र

चौथी पोस्ट – मेडिकल लॅब टेक्निशियन (पॅथॉलॉजी)एकूण जागा – 5शैक्षणिक पात्रता – विज्ञान आणि गणित विषयासह 12वी पासवयोमर्यादा – 21 वर्षांपर्यंत

पाचवी पोस्ट – डिप्लोमा (केमिकल)एकूण जागा – 4शैक्षणिक पात्रता – रसायन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा

सहावी पोस्ट – डिप्लोमा (कम्प्युटर)एकूण जागा – 5शैक्षणिक पात्रता – संगणक आणि अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा

सातवी पोस्ट – डिप्लोमा (इलेक्ट्रिकल)एकूण जागा – 5शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा

आठवी पोस्ट – डिप्लोमा (मेकॅनिकल)एकूण जागा – 5शैक्षणिक पात्रता - मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमावयोमर्यादा – 25 वर्षांपर्यंत

नोकरीचं ठिकाण - मुंबईअधिकृत वेबसाईट - www.rcfltd.com  (या वेबसाईटवर गेल्यावर HR मध्ये recruitment वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑगस्ट 2021