रश्मी पुराणिक, एबीपी माझा | 22 May 2017 09:54 PM (IST)
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्या विधानपरिषेदत जुगलबंदी पाहायला मिळाली. राणेंनी शिवसेनेची ताकद संपल्यांचं म्हटल्यानंतर आक्रमक होत अनिल परब यांनी राणेंवर तोफ डागली. अनिल परब काय म्हणाले? नारायण राणे काय म्हणाले?