या वर्षीही वर्षीही मुंबईतील नामवंत कॉलेजचे कटऑफ हे नव्वदीपार पाहायला मिळत आहे. तसेच अनेक महविद्यालयमध्ये सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाचे कटऑफ हे मागील वर्षाच्या तुलनेत सरसरी एक ते दोन टक्क्यांनी वाढलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळेच बीए, बीकॉम, बीएससी यांबरोबर बीएमएम, बीएमएस, बीएससी आयटी यांसारख्या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा पाहालायला मिळतो आहे.
मिठीबाई कॉलेज
बी.ए - 96 टक्के
बीकॉम - 89.69 टक्के
बीएमएस
आर्टस - 91.17 टक्के
कॉमर्स 95.60 टक्के
सायन्स - 91.67 टक्के
बीएमएम
आर्टस् - 94.67टक्के
कॉमर्स -93.40 टक्के
सायन्स -92.17 टक्के
बीएएफ ( बॅचलर ऑफ अकौंटिंग अँड फायनान्स)
आर्टस् -95.20टक्के
रुईया महविद्यालय
बी.ए - 95.8 टक्के
बीएससी - 86.31 टक्के
बीएमएम
आर्टस् -93.2 टक्के
कॉमर्स- 90.8 टक्के
सायन्स - 93.6 टक्के
विल्सन कॉलेज
बी.ए - 85 टक्के
बीएससी - 70 टक्के
बीएमएस
आर्टस् - 87.7 टक्के
कॉमर्स- 92.4 टक्के
सायन्स- 90 टक्के
बीएमएम
आर्टस् - 93 टक्के
कॉमर्स 93.6 टक्के
सायन्स - 90.6 टक्के
झेवियर्स महविद्यालय
बी.ए -92.31 टक्के
बीएससी (आयटी ) - 95 टक्के
बीएससी ( बायलॉजीकल सायन्स )- 77.08 टक्के
बीएमएस -80.13 टक्के
बीएमएम - 81.88
एच आर कॉलेज
बी.कॉम - 96 टक्के
बीएमएम -
आर्टस् 94.20 टक्के
कॉमर्स- 93.20 टक्के
सायन्स - 92 टक्के
बीएमएस
आर्ट्स - 90.40 टक्के
कॉमर्स - 95.60 टक्के
सायन्स 91.40 टक्के
रुपारेल कॉलेज
बी.कॉम - 82.76 टक्के
बीएमएस
आर्टस् -76.46 टक्के
कॉमर्स - 84.30 टक्के
सायन्स 79.23 टक्के
के सी कॉलेज
बी.ए - 93 टक्के
बी.कॉम 92 टक्के
बी.एससी - 74.15 टक्के
बीएमएम
आर्टस् - 95 टक्के
कॉमर्स - 94.20 टक्के
सायन्स - 93.20 टक्के
जय हिंद कॉलेज
बी.ए- 93 टक्के
बीकॉम - 90 टक्के
बीएससी - 70 टक्के