आतापर्यंत 222 विषयांचे निकाल लागले आहेत. यामध्ये कला शाखेचे 102, तंत्रज्ञान शाखेचे 80, विज्ञान शाखेचे 17, व्यवस्थापनचे 17 आणि वाणिज्य शाखेच्या 6 निकालांचा समावेश आहे.
मुंबई विद्यापीठातील 1 हजार 719 शिक्षकांनी बुधवारी 26 हजार 169 पेपर तपासले आहेत. अजून 2 लाख 70 हजार 834 उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. त्यामुळे 31 जुलैची डेडलाईन हुकल्यानंतर मुंबई विद्यापीठ 5 ऑगस्टची दुसरी डेडलाईन पाळण्याबाबतही शंका आहे.
तर दुसरीकडे लॉ आणि कॉमर्स विषयाचे सर्व निकाल येत्या चार दिवसात लावणं अशक्य असल्याचं कुलगुरु संजय देशमुख यां सांगितल्याची माहिती युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने दिली आहे.
संबंधित बातम्या :
मुंबई विद्यापीठाच्या दुसऱ्या डेडलाईनलाही निकाल नाही : कुलगुरु
असा भोंगळ कारभार कधीही पाहिला नव्हता: आदित्य ठाकरे
रखडलेले निकाल 5 ऑगस्टला, मुंबई विद्यापीठाची डेडलाईन
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेली सिनेटची बैठक रद्द
मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल जाहीर
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी बोलावलेल्या 4 पैकी 3 बैठका रद्द
मुंबई विद्यापीठ निकाल गोंधळ, कुलगुरू संजय देशमुखांच्या गच्छंतीची शक्यता
मुंबई विद्यापीठाचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणं अशक्य, तावडे तोंडघशी