Train Accident At Matunga Mumbai : मुंबई माटुंगा स्टेशनजवळ झालेल्या रेल्वेच्या अपघातामुळे लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. काल पुद्दुचेरी एक्स्प्रेसनं गदग एक्स्प्रेसला धडक दिल्यानं पुद्दुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे घसरले. त्यामुळे फास्ट ट्रॅकवरील वाहतूक बंद करण्यात आली. त्याचा परिणाम लोकल आणि लांबपल्ल्याच्या सेवेवरही झालाय. फास्ट ट्रॅकवरील कल्याण सीएसएमटी मार्गावरील जलद लोकल सेवा सकाळी साडे आठ वाजता पूर्ववत होणार आहे तर सीएसएमटी कल्याण जलद ट्रॅकवरील सेवा पूर्ववत होण्यास दुपारचे 12 वाजणार आहे. या अपघातानंतर या मार्गावरील लांब पल्ल्याच्या काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


या अपघातामुळे  कोणत्या एक्स्प्रेस रद्द झाल्यात 


मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेस Manmad-Mumbai Panchvati Express


पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस Pune-Mumbai Sinhagad Express


मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस Mumbai-Pune Sinhagad Express


मनमाड-मुंबई समर स्पेशल Manmad-Mumbai Summer Special


मुंबई- मनमाड समर स्पेशल  Mumbai-Manmad Summer Special


पुणे-मुंबई डेक्कन क्वीन 12124 Pune-Mumbai Deccan Queen


 


रिशेड्यूल झालेल्या ट्रेन्स


मुंबई-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस Mumbai-Pune Indrayani Exp (dep 05.10 hrs) JCO 16.4.2022 at 09.30 hrs


मुंबई- करमाली तेजस एक्सप्रेस Mumbai-Karmali Tejas Exp (dep 05.50 hrs) JCO 16.4.2022 at 10.30 hrs


शॉर्ट टर्मिनेशन ऑफ ट्रेन Short termination of trains


मडगाव-मुंबई मंडोवी एक्सप्रेस  Madgaon-Mumbai Mandovi Express JCO 15.4.2022 short terminated at Panvel and run as 10103 Mumbai-Madgaon Mandovi Express JCO 16.4.2022


अमरावती- मुंबई एक्सप्रेस Amravati-Mumbai Express JCO 15.4.2022 short terminated at Dadar


हावडा- मुंबई दुरंतो एक्सप्रेस Howrah-Mumbai Duranto Express JCO 15.4.2022 short terminated at Thane


नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस Nagpur-Mumbai Sewagram Express JCO 15.4.2022 short terminated at Nashik Road and will run as 12139


नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस  Nanded-Mumbai Rajyarani Express JCO 15.4.2022 short terminated at Manmad