Mumbai Rain LIVE: मुंबईकरांनो सावधान, पुढील तीन तास जपून, अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट

Mumbai Rains Live updates: मुंबईतील पावसाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. मुंबई आणि ठाणे परिसरात रात्रीपासून जोरदार पाऊस आहे. आगामी काही तासांत पाणी तुंबण्याची शक्यता

Advertisement

रोहित धामणस्कर Last Updated: 15 Sep 2025 02:30 PM

पार्श्वभूमी

Mumbai Rains Live updates: मुंबई आणि उपनगर परिसरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी पहाटेपासून या पावसाचा जोर आणखी वाढला आहे. सध्या मुंबईतील आकाशात काळ्या ढगांची गर्दी असून आगामी...More

Mumbai Rain Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. बदलापूर आणि अंबरनाथ स्थानकांदरम्यान मालगाडीच्या इंजिनात तांत्रिक बिघाड, वाहतूक विस्कळीत, कल्याणवरुन दुसरं इंजिन मागवलं.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.