ट्रेंडिंग
कोकणात दरडी कोसळल्या, रेल्वे ट्रॅकवरच मोठमोठे दगड; जनशताब्दीसह अनेक रेल्वेगाड्या अडकल्या
मिस्त्री जेऊन झोपला, गवंडी जेवायला गेला म्हणून वाचला; कल्याणमध्ये कोबा करताना स्लॅब कोसळून 6 ठार, नेमकं काय घडलं?
साताऱ्यात मोबाईल टॉवर कोसळलं, नाशकात झाड उन्मळून पडलं; पुणे, मुंबईसह राज्यभरात मुसळधारा, सोसाट्याचा वारा
पुण्यात भलंमोठं होर्डिंग कोसळलं, शहरात धुव्वाधार; राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस, वीज पडून जनावरे ठार
ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 20 May 2025
एकनाथ शिंदेंनी टाकला विश्वास; पुण्याच्या रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी, पत्र जारी
मुंबई पोलिसांना विमान हायजॅकबाबत ईमेल, सुरक्षेत वाढ
Continues below advertisement
प्रातिनिधिक फोटो
मुंबई : मुंबई पोलिसांना विमान हायजॅकबाबत ईमेल आला आहे. त्यामुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांमधील पोलिस उपायुक्तांना अज्ञात महिलेकडून ईमेल आला. या ईमेलनुसार, महिलेने विमानतळावर तीन व्यक्तींमधील संवाद ऐकला. ते तिघेजण मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद येथून विमान हायजॅक करण्याबाबत बोलत होते, असं महिलेने ईमेलमध्ये सांगितले आहे.
अज्ञात महिलेच्या ईमेलनतर मुंबई पोलिसांनी विमानतळ आणि परिसरातील सुरक्षेत मोठी वाढ केली आहे. शिवाय, कसून तपास सुरु केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळणे बाकी आहे. मात्र, खबरदारी म्हणून मुंबईसह हैदराबाद, चैन्नई येथील विमानतळांवर सीआयएसएफच्या जवानांसह चोख सुरक्षेची अंमलबजावणी करण्यात येते आहे.
Continues below advertisement