Mumbai Building Collapse Live Updates: कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून 16 जणांना वाचवले; तिघांचा मृत्यू

Mumbai Building Collapse Live Updates: मुंबईतील कुर्लाभागात रात्री 11.30 च्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. मदत आणि बचाव कार्य सुरू असून ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे,

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jun 2022 01:10 PM

पार्श्वभूमी

Mumbai Building Collapse Live Updates:   मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरातील चार मजली इमारत कोसळली आहे. सोमवारी, रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची...More

Mumbai Building Collapse : कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून 16 जणांना वाचवले; तिघांचा मृत्यू

Mumbai Building Collapse : कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यातून 16 जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे. तर, दुसरीकडे या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्यात अजूनही आठ जण अडकल्याची माहिती आहे.