Mumbai Andheri Fire Live Updates : अंधेरीच्या चित्रकूट सेटला भीषण आग,  प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Mumbai Andheri Fire Live Updates : मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Jul 2022 05:36 PM

पार्श्वभूमी

Mumbai Andheri Fire Live Updates : मुंबईच्या अंधेरी पश्चिम भागातील चित्रकुट मैदानात तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळावर रवाना...More

Mumbai Andheri Fire Live Updates : वाहतूकीत बदल


आग लागल्याने विरा देसाई रोड येथील वाहतूक दत्ताजी साळवी रोडवरून जे.पी. रोड कडून आय.ओ.सी.कडे तर चित्रकूट ते थेट आय.ओ.सी. वळविण्यात आली आहे. फोर्टयार्ड ते चित्रकूट उत्तर व दक्षिण दोन्ही मार्ग बंद आहेत, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.