मुंबई : मुंबई शहर हे केवळ देशाचेच नाही तर जगाचे केंद्रबिंदू होऊ लागले आहे. मुंबईला भारताची आर्थिक राजधानीसुद्धा म्हटलं जातं. मुंबई हे व्यापार, क्रीडा, चित्रपट अशा कित्येक गोष्टींचे उगमस्थान आहे. एकीकडे मुंबई वेगाने प्रगती करत असताना इथली गुन्हेगारीदेखील वाढत आहे.
मुंबईत अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2013 च्या तुलनेत 2018 मध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण 22 पटीने वाढले आहे. RTI कार्यकर्ते शकील शेख यांनी माहिती अधिकाराचा वापर करत ही धक्कादायक माहिती उघड केली आहे.
अपहरण झालेल्या 18 वर्षांखालील मुली 2013 ते 2018
2013
अपहरण - 92
सापडल्या - 79
सापडल्या नाही - 13
2014
अपहरण - 1500
सापडल्या - 1475
सापडल्या नाही - 25
2015
अपहरण - 927
सापडल्या - 878
सापडल्या नाही - 49
2016
अपहरण - 1169
सापडल्या - 1019
सापडल्या नाही - 78
2017
अपहरण - 1368
सापडल्या - 1235
सापडल्या नाही - 133
2018
अपहरण - 2000
सापडल्या - 1422
सापडल्या नाही - 578
हरवलेल्या स्त्रिया 2013 ते 2018
2013
हरवल्या - 527
सापडले - 503
सापडले नाही - 24
2014
हरवल्या - 563
सापडले - 523
सापडले नाही - 40
2015
हरवल्या - 577
सापडले - 483
सापडले नाही - 94
2016
हरवल्या - 565
सापडले - 376
सापडले नाही - 189
2017
हरवल्या - 607
सापडले - 424
सापडले नाही - 183
2018
हरवल्या - 7043
सापडले - 4364
सापडले नाही - 2779
अपहरण झालेली 18 वर्षांखालील मूल 2013 ते 2018
2013
अपहरण - 87
सापडलेली मुलं - 52
सापडली नाही - 35
2014
अपहरण - 1027
सापडलेली मुलं - 983
सापडली नाही - 49
2015
अपहरण - 653
सापडलेली मुलं - 594
सापडली नाही - 59
2016
अपहरण - 734
सापडलेली मुलं - 683
सापडली नाही - 51
2017
अपहरण - 889
सापडलेली मुलं - 819
सापडली नाही - 70
2018
अपहरण - 1041
सापडलेली मुलं - 792
सापडली नाही - 249
हरवलेले पुरुष 2013 ते 2018
2013
हरवलेले - 1253
सापडले - 1209
सापडले नाही - 52
2014
हरवलेले - 1302
सापडले - 1208
सापडले नाही - 94
2015
हरवलेले - 1267
सापडले - 1113
सापडले नाही - 154
2016
हरवलेले - 1310
सापडले - 864
सापडले नाही - 446
2017
हरवलेले - 1378
सापडले - 928
सापडले नाही - 450
2018
हरवलेले - 6463
सापडले - 3995
सापडले नाही - 2468
मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होणे ही चिंतेची बाब आहे. एकीकडे अपहरणांचे प्रमात वाढले आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून हरवलेल्या व्यक्तींच्या शोधमोहिमांचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे. अपहरणांचे प्रमाण कशामुळे वाढत आहे? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
मुंबईत मुलींच्या अपहरणाच्या संख्येत 22 पटीने वाढ, माहिती आधिकारात धक्कादायक वास्तव उघड
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Aug 2019 08:39 PM (IST)
मुंबई हे व्यापार, क्रीडा, चित्रपट अशा कित्येक गोष्टींचे उगमस्थान आहे. एकीकडे मुंबई वेगाने प्रगती करत असताना इथली गुन्हेगारीदेखील वाढत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -