मुंबई : माझगाव परिसरातल्या बंदुकवाला इमारतीच्या दुसऱ्या माळ्याला भीषण आग लागली आहे. ही पूर्णतः रहिवाशी इमारत असून दुसऱ्या माळ्यावर लाकडी बांधकाम असल्यानं आग आणखी भडकली आहे.
संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली असून, अग्नीशमन दलाच्या 8 गाड्या, 7 वॉटर टँकर्स आणि 5 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.